TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे

अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

vijay waghmare by vijay waghmare
May 7, 2026
in कृषी, जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १६० जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योग च्या भव्य दालनात आंबा प्रदर्शन ‘मॅंगो फिएस्टा’ चे ७ मे रोजी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फित सोडून औपचारिक उद्घाटन झाले.

याप्रसंगी दिल्ली येथील इंडियन पोटॅश लिमिटेडचे जनरल मॅनेजर यू. एन. सिंग, स्वरुप लुंकड, आंतरराष्ट्रीय आंबा तज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुंजाटे, अतुल जैन, सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन, अंबिका जैन, अन्मय जैन, जैन परिवारातील सदस्य, त्याच प्रमाणे डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, डॉ. के.बी. पाटील, डॉ. निर्मल बाबू, बी.डी. जडे, शंकर गाडेकर, नितीन पाटील, अजय काळे यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते. प्रथम अशोक जैन व ज्योती जैन यांच्याहस्ते आंबावृक्षाचे विधिवत पूजन करण्यात आले.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

हे ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शन आज ०८ व ०९ मे पर्यंत सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या शेती संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रातर्फे आंब्या वरील सुरू असलेले संशोधन कार्य अधोरेखित करणाऱ्या ह्या प्रदर्शनात भारतासह विदेशातील १६० हून अधिक नामांकित प्रजातीच्या आंबाच्या जाती आहेत. जैन इरिगेशनद्वारा विकसीत केल्या टिश्यूकल्चरच्या १३ प्रजाती, जैन संकरित (हायब्रीड) आंब्याच्या ४९ प्रजाती आणि थायलँड, मेस्किको, युरोप, युएसए, ऑस्ट्रलिया, जपान, ब्राझील, इस्त्राईल या विदेशी आंब्याच्या वेगवेगळ्या जातींचे आंबे पाहण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली आहे. विेशेष म्हणजे जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून प्रसिद्ध असलेला मियाझाकि आंब्याला देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘मँगो फिएस्टा-२०२६’ या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

प्रदर्शनाची क्षणचित्रे –

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरात पहिल्यांदाच असे प्रदर्शन.

दुर्मीळ व चविष्ट आंब्यांच्या अनेकोत्तम व्हरायटी एकाच छताखाली बघण्याची सुवर्ण संधी.

प्रदर्शनाचे मुख्यद्वार म्हणजे आंब्याची भलीमोठी कलाकृतीच होय.

जैन इरिगेशनने संशोधीत व विकसीत केलेल्या टिश्युकल्चर आंब्यांचाही समावेश.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMango Fiesta Exhibition

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आदिवासी विकासमंत्री ॲड के. सी. पाडवी यांचा जिल्हा दौरा

November 2, 2020

बालगंधर्व महोत्सवात रसिकांनी अनुभवली युगल गायनाची दुर्मिळ सुरेल मैफल !

January 8, 2024

आसाम येथे होणाऱ्या तायक्वांडो राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात पुष्पक महाजन निवड !

August 25, 2023

धक्कादायक : तीन वर्षीय सख्या बहिणीवर भाऊने केला लैंगिक अत्याचार !

December 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group