TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : २२ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2023
in आरोग्य, जामनेर, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यासाठी फर्दापूर येथे गेलेल्या भुसावळ येथील विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना फर्दापूर येथे शुक्रवारी दुपारी घडली. हर्षल सतीष बाणाईत (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

हर्षल हा फर्दापूर (ता. सिल्लोड) येथील महाविद्यालयात बीसीएच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. दि. २१ पासून परीक्षा सुरू होणार असल्याने हर्षल हा लोकेश दिलीप रडे या मित्रासह घरून निघाला. महाविद्यालयात दुपारी हॉल तिकीट घेतले व घराकडे निघत असतानाच त्याला महाविद्यालयातच भोवळ आली. त्यात हर्षल खाली कोसळला. त्याला वाकोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तिथून पहूर ग्रामीण रुग्णालयात आणले. पहूर ग्रामीण रुग्णालयात असता वैद्यकीय अधिकारी डॉ. यासीर खान यांनी त्यास मृत घोषित शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे कळते. याप्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

READ ALSO

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १८ नोव्हेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनामुळे भारतात ५० लाख जणांचा मृत्यू ; अमेरिकेतील संशोधनात दावा !

July 21, 2021

यावल येथे आज कोळी समाज बांधवाची महत्वाची बैठक

November 20, 2020

धरणगावात भाजपच्या वतीने महात्मा बळीराजा पुजन उत्साहात !

November 15, 2023

पंतप्रधान मोदींनी घेतली कमला हॅरिस यांची भेट ; कोरोना, लोकशाहीसह ‘या’ मुद्यांवर चर्चा

September 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group