TheClearNews.Com
Friday, August 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : सुजित वाणी आणि विवेक ठाकरेचा जामीन अर्ज फेटाळला

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सुजित वाणी आणि विवेक ठाकरेचा जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दुसरीकडे धरम सांखलाच्या जामीन अर्जावर उद्या निकाल येण्याची शक्यता आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

सीए महावीर जैन जामीन अर्ज न्यायालयाने २२ जानेवारीला फेटाळून लावला होता. दुसरीकडे डेक्कनच्या गुन्ह्यात सुजित वाणीच्या, विवेक ठाकरे आणि धरम संखालाच्या जामीन अर्जावर न्यायालय दि. २७ (बुधवार) निकाल देण्याची शक्यता होती. परंतू काही कारणास्तव जामीन अर्जावर निर्णय आला नव्हता. परंतू आज न्यायालययाने ठाकरे आणि वाणीचा जामीन अर्ज नाकारला आहे. या प्रकरणी पुण्यातील विषेश न्यायाधिश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात या सुनावणी सुरू आहेत. दरम्यान, फिर्याद रद्द व्हावी, यासाठी सीए महावीर जैन हायकोर्टात गेले होते. परंतू त्यावरही अद्याप सुनवाई सुरु झाली नसल्याचे कळते. उद्या विचार घोटाळ्यातील अन्य संशयित धर्म यांच्या जामीन अर्जावर निकाल येण्याची शक्यता आहे. आरोपींकडून अॅड. उमेश रघुवंशी हे कामकाज पाहत आहेत.तर सरकारपक्षाकडून अॅड. प्रवीण चव्हाण हे कामकाज बघत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
Next Post

जळगाव येथे रुग्णाच्या मृत्यूनंतर 'सहयोग क्रिटीकल'मध्ये तोडफोड; पोलिसांत गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाकडून तरुणावर चाकूने वार

July 11, 2024

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 9, 2021

देशात गेल्या २४ तासांत आढळले २,४०,८४२ कोरोनाबाधित ; ३७४१ रुग्णांचा मृत्यू

May 23, 2021

आ. मंगेश चव्हाण कार्यालयामार्फत मिळणाऱ्या मोफत योजना व सुविधांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा : पोपटतात्या भोळे !

September 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group