TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव येथे रुग्णाच्या मृत्यूनंतर ‘सहयोग क्रिटीकल’मध्ये तोडफोड; पोलिसांत गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अपघातग्रस्त रुग्णावर प्राथमिक उपचार करुन जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. सल्ला दिल्याचा राग अनावर होऊन रुग्णासोबत आलेल्या लोकांनी सहयोग क्रिटीकल केअर सेंटर या रुग्णालयात गोंधळ घातला. दुसरीकडे सरकारी रुग्णालयात रुग्णाला मृत घोषीत केल्यानंतर संतापात नातेवाईकांनी आयसीयु कक्षात तोडफोड करुन डॉक्टरांवर हल्ला केल्याचा प्रयत्न देखील करण्यात आलाय. ही घटना बुधवारी रात्री १२.३० वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील विटनेर येथील विनोद भिमराव वानखेडे यांचा बुधवारी रात्री चिंचपुरा गावाजवळ अपघात झाला होता. नातेवाईक व काही जवळचे लोक त्यांना घेऊन शाहू नगरातील सहयोग क्रिटीकल केअर सेंटर या रुग्णालयात घेऊन आले. तेथे डॉ. विनोद गोविंदराव किनगे (५४, रा. शाहू नगर) व डॉ. प्रकाश सुरवाडे यांनी तपासून रुग्णावर प्राथमिक उपचार केले. रुग्णाची नाडी लागत नव्हती व बीपीही लागत नव्हता. त्यामुळे डॉ. किनगे यांनी रुग्णाला शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. रुग्णाला खासगी रुग्णवाहिकेतून सरकारी रुग्णालयात नेत असताना काही जण माघारी फिरले व डॉ.किनगे यांच्यावर संताप व्यक्त करुन गोंधळ घातला. दुसरीकडे सरकारी रुग्णालयात विनोद वानखेडे यांना मृत घोषीत केल्यानंतर संतापात आणखी भर पडली. नातेवाईकांनी आयसीयु कक्षात जावून काचा व इतर तोडफोड करुन डॉ. किनगे यांची कॉलर पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ईश्वर महाजन, महेश चव्हाण अशांनी त्यांची सुटका केली. दरम्यान, मध्यरात्री दोन वाजता डॉ. विनोद किनगे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अज्ञात चार ते पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

रुग्णाचा मृत्यू झालेला असल्याने हल्ला करणाऱ्यांची नावे निष्पन्न करता आली नाहीत, त्यामुळे कोणाला अटक करता आली नाही. रुग्णासोबत आलेले व्यक्ती, तोडफोड करणारे यांची माहीती काढून नावे निष्पन्न केली जातील, त्यानंतर अटकेची कारवाई होईल. सीसीटीव्ही फुटेज तपासून चेहरे स्पष्ट करता येतील. गणेश बुवा, सहायक पोलीस निरीक्षक यांनी ही माहिती दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
Next Post

धरणगाव येथे बौद्ध धम्म परिषद उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने नागपूर हिवाळी अधिवेशनात अर्थसंकल्पात चोपडा विधानसभा मतदार संघासाठी १२३ कोंटींचा भरगच्च निधी मंजूर !

December 11, 2023

पॉलिशच्या बहाण्याने लांबविले सव्वा लाखाचे दागिने ; जळगाव पोलिसात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा !

July 6, 2023

शेखर पाटील आणि निलेश वाणी यांना आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार घोषित

June 5, 2021

जळगावहुन सायकलने ७ तासांत गाठले नाशिक ; गिनीज बुक मध्ये नोंद

November 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group