TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिला तलाठ्यासह कोतवालाला २ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) एका शेतकऱ्याकडून २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला तलाठ्यासह कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई बुधवारी दुपारी मौदा तालुक्यातील चाचेर तलाठी कार्यालयात केली. सुनीता नेमीचंद घाटे (५४, रा. संमती भवन, जैन मंदिराजवळ, इतवारी, नागपूर), असे लाचखोर तलाठी महिलेचे, तर किशोर किसन वानखेडे (५४, रा. वॉर्ड क्रमांक ४, चाचेर), असे संशयित आरोपी कोतवालाचे नाव आहे.

चाचेर येथील एका शेतकऱ्याच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. वडिलांच्या मृत्यूपत्रानुसार वडिलोपार्जित शेतीचे सातबारावर फेरफार नोंद करून नाव समाविष्ट करायचे होते. ते मौदा तालुक्यातील चाचेर तलाठी कार्यालयात गेले. तेथे तलाठी सुनीता घाटे यांनी ३ हजार रुपयांची लाच मागितली तडजोडीअंती दोन हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. ती लाच कोतवाल किशोर वानखडे याच्याकडे देण्याचे ठरले.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

शेतकऱ्याने एसीबीचे अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर अधीक्षक संजय पुरंदरे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार, बुधवारी दुपारी सापळा रचण्यात आला. दोन हजार रुपयांची लाच कोतवालाने घेऊन तलाठी सुनीत घाटे हिच्याकडे दिली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

भुसावळात गावठी पिस्टल खरेदी करणाऱ्या छत्रपती संभाजी नगरातील संशयिताला ठोकल्या बेड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अवकाळी पावसाने बोदवड तालुक्यात झालेल्या नुकसानीची रोहिणी खडसे यांनी केली पाहणी !

April 10, 2024

प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर झाला वेडापिसा…मग लढवली भन्नाट शक्कल, पण बच्चा चोर समजून लोकांनी दिले फटके !

November 9, 2023

‘ज्यांना हायकोर्टात जायचं त्यांनी खुशाल जावं’ ; अंजली दमानियांना भुजबळांचं उत्तर

September 11, 2021

अनिल देशमुखांना ईडीकडून समन्स

June 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group