TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केवळ १.८० लाख रुपयांमध्ये सुरू करा भरपूर पैसे मिळून देणारा ‘हा’ व्यवसाय ; सरकार देखील करेल मदत

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2022
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माशांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. याचबरोबर माशांचे आरोग्यदायी फायदे असल्याने यांची मागणी कधीही कमी होत नाही. या व्यवसायातून तुम्ही वर्षभर नफा मिळवू शकता. या व्यवसायासाठी सरकार देखील मदत करत असून अतिशय कमी भांडवलात हा व्यवसाय सुरु करू शकता. नाबार्ड यासाठी शेतकऱ्यांना 20 टक्के सबसिडी देत असून शेतीपूरक व्यवसाय म्हणून ट्राउट मस्त्यपालन हा व्यवसाय खूप फायदेशीर ठरू शकतो.

व्यवसायावर भर दिल्यास मोठा फायदा मिळू शकतो

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केवळ 2 लाख 30 हजार रुपयांची गुंतवणूक करून हा व्यवसाय तुम्ही करू शकता. यामध्ये 20 टक्के सबसिडी मिळाल्यास तुम्हाला 1 लाख 80 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. मत्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने दोन नवीन विधेयक आणली आहेत. शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच या व्यवसायावर देखील भर दिल्यास त्यांना मोठा फायदा मिळू शकतो. उत्पन्नामध्ये पाचपट वाढ होऊ शकतो. देशभरात 11 लाख हेक्टरवर मत्स्यपालन करता येणार आहे. यामध्ये खारे पाणी असणाऱ्या राज्यांमध्ये झिंगाची शेती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. यामध्ये 19509 किलोमीटर लांब नद्यांमध्ये हे मत्स्यपालन होऊ शकते. सध्या देशभरातील 25 लाख हेक्टर क्षेत्रातील तलाव, जलाशय आणि पाण्याच्या अनेक स्त्रोतांमध्ये सध्या प्रतिहेक्टरी तीन टन उत्पादन होत आहे. भविष्यात हे उत्पादन आणखी वाढवण्याची योजना आहे.

नाबार्डच्या मते, ट्राउट हा एक प्रकारचा मासा असून स्वच्छ पाण्यामध्ये याची पैदास होते. हिमाचल प्रदेश, जम्‍मू कश्‍मीर, उत्‍तराखंड, तमिलळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये स्वच्छ पाण्यात या प्रजातीचे मासे आढळून येतात. या राज्यांमध्ये ट्राउट माशांची पैदास करण्यासाठी इंफ्रास्‍ट्रक्‍चर देखील उभे आहे. याचबरोबर ट्राउट फिश फार्मिंग करण्यासाठी या ठिकाणी अनेक कार्यक्रम देखील राबवण्यात आले आहेत.

व्यवसायासाठी किती खर्च

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी खूप भांडवलाची गरज आहे. 15X2X1.5 मीटरच्या जागेत सुरुवात करण्यासाठी तुम्हाला 1 लाख रुपये भांडवलाची गरज आहे. याचबरोबर 6 हजार रुपये सामान खरेदीसाठी आणि 22,500 रुपये बीज घेण्यासाठी आणि 1 लाख 45 हजार रुपये फीडिंगवर खर्च होणार आहेत. जर या व्यवसायासाठी तुम्ही कर्ज घेतलं, तर पहिल्या वर्षीच्या 26,700 व्याजासह 3 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. याचबरोबर 20 टक्के सबसिडी देखील मिळणार आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्तींना 25 टक्के सबसिडी दिली जाणार आहे.

या व्यवसायाच्या माध्यमातून सुरुवातीच्या पहिल्या वर्षात जवळपास 3 लाख 23 हजार रुपयांची कमाई होऊ शकते. यानंतर हळूहळू भांडवल कमी झाल्यानंतर उत्पन्न वाढण्यास सुरुवात होते. दुसऱ्या वर्षांमध्ये जवळपास साडेतीन लाख रुपये कमाई होऊ शकते. त्यामुळे हा व्यवसाय करून तुम्ही वर्षाला लाखो रुपयांची कमाई करू शकता. शेती आणि अन्य शेतीपूरक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय खूप फायदेशीर आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

बिलवाडीतील गावठी दारू बंदीसाठी महीला आक्रमक ; ग्रामपंचायतीत 'दारू बंदी'चा ठराव मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यात जळगावच्या आणखी एका संशयिताला पुण्याच्या हॉटेलमधून अटक !

June 17, 2021

एकदंत महोत्सवात रेकॉर्डब्रेक गर्दीत ‘खान्देशी धमाका’ ची धूम – आधुनिक खान्देशी संगीताचा रंग

September 18, 2024

केवायसी अपडेटच्या नावाखाली शेतकऱ्याला ६ लाखात गंडवले !

March 12, 2025

शेतात कांद्याच्या रोपाला पाणी देताना विजेचा जोरदार धक्का ; आजोबासह नातवाचा मृत्यू !

October 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group