TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिलवाडीतील गावठी दारू बंदीसाठी महीला आक्रमक ; ग्रामपंचायतीत ‘दारू बंदी’चा ठराव मंजूर

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

वावडदा (सुमित पाटील) वावडदा तालुक्यात जवळच असलेल्या बिलवाडी येथे आज दारू बंदीसाठी महिलांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. यावेळी गावातील सर्व महिला उपस्थित होत्या.

काही दिवसापूर्वी वावडदा येथे पुर्ण १०० टक्के दारू बंद करून ठराव करण्यात आला होता. बिलवाडी गावातील सी आर पी महिला बचत गट अध्यक्ष संगिता रोहिदास पाटीलसह या महिलांनी पुढाकार घेऊन गावातील महिलांना एकत्र करून दारू बंदी निवेदन सरपंच सुलभा भरत पाटील, उपसरपंच कविता पाटील, पोलीस पाटील सुवर्णा उमरे, ग्रामसेवक एस एल बागुल यांना देण्यात आले. सर्व महिलांनी गावठी दारू विक्री करणाऱ्यांना समज दिली. परंतु, दारू विक्री करणाऱ्यांनी ह्या सर्व महिलांना धमकी दिली तरी सर्व महिला आक्रमक झाल्या. यावेळी पोलीस पाटील यांनी महिलांना शांत केले. यावेळी गावातील समाधान पाटील, विनोद पाटील, भरत पाटील, आबा गोपाळ, सुमन धनगर तसेच गावातील ४०० महिला उपस्थित होते.

READ ALSO

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Next Post

जळगावात घरफोडी ; रोकडसह लाखोंचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अत्याचारातून गर्भवती, अपंग महिलेची आत्महत्या ; मेहुण्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा !

January 25, 2022

‘जर ईडीचे बोलावणे आले तर माझी मुलगी आत्महत्या करेल’ ; आव्हाडांच्या वक्तव्यानं खळबळ

March 24, 2022

भुसावळातील उच्चभ्रू वस्तीतील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश !

March 4, 2024

मर्म बंधातली ठेव ही.. हा नाट्यसंगीतावर आधारीत विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण

January 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group