TheClearNews.Com
Monday, November 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात घरफोडी ; रोकडसह लाखोंचे दागिने लंपास

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विठ्ठलवाडी येथील रहिवासी व्यक्तीच्या शालकाच्या घरातून अज्ञात चोरट्याने ३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात देविदास अमृत जाधव (वय ४०, रा. पिंप्राळा आनंद मित्र कॉलनी प्लॉट नं २५, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २ मार्च २०२२ रोजी दुपारी २.०० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयाने देविदास जाधव यांचे शालक नामे पंकज मगन मेहेते यांच्या बंद घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून घरातील बेडरूममध्ये ठेवलेले गोदरेज कंपणीचे कपाट उघडुन कपाटात ठेवलेलया चाव्याच्या वापर करून १० तोळे वजनाचे सोने, २ कानातील कर्णफुलाचे असलेले दोन जोडे प्रत्येकी १ तोळा वजनाचे, ५ ग्रॅम वजनाच्या लहान मुलाचे व मुलीच्या कानातील सोन्याच्या बाळ्या, ६ हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण ३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल शालक याचे संमतीवाचुन लबाडीच्या इरादयाने घरफोडी करून चोरून नेला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहेत.

READ ALSO

आज मैदानावर घाम गाळणारे तरुण उद्या महाराष्ट्र पोलीस दलात अभिमानाने सेवा करतील !

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आज मैदानावर घाम गाळणारे तरुण उद्या महाराष्ट्र पोलीस दलात अभिमानाने सेवा करतील !

November 1, 2026
गुन्हे

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा

November 1, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 01 नोव्हेंबर ते 07 नोव्हेंबर 2026 !

November 1, 2026
जळगाव

चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

October 31, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित संकल्प शपथ वाचन

October 31, 2026
जळगाव

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

October 31, 2026
Next Post

धरणगावात ५२ वर्षीय व्यक्तीचा पडून मृत्यू ; पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गिरणामाई भागवणार पाळधी वासियांची तहान !

April 11, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 डिसेंबर 2025 !

December 19, 2025

‘बर्ड फ्लू’चा धोका लक्षात घेता राज्यात हायअलर्ट घोषित करणे गरजेचे : आरोग्यमंत्री राजेश टोपे

January 11, 2021

ढापे बनवण्याची आसारी छातीत शिरल्याने एरंडोलमध्ये दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू !

November 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group