TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

vijay waghmare by vijay waghmare
March 21, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – प्रभाग क्रमांक ९ मधील चंदू अण्णा नगर चौफुली परिसरात सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती (लिकेज) झाल्याची बाब समोर आली आहे. या पाईपलाईनद्वारे साईनगर, गिरणाई कॉलनी, चंदू अण्णा नगर, द्वारका नगर, संत गजानन कॉलनी, शिवधाम मंदिर परिसर, अहुजा नगर आणि निमखेडी या भागांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या लिकेजचा परिणाम हजारो नागरिकांवर होत आहे.

सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या मते, त्या ठिकाणी मच्छी विक्रेते बसत असल्याने घाण वाढत असून साचलेल्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका अधिक गंभीर झाला आहे. हेच पाणी पुढे घरांपर्यंत पोहोचत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

या समस्येचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांना बसत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चिंताजनक बनली आहे.

ही बाब प्रभाग क्रमांक ९ समस्या ग्रुपमध्येही समोर आली असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. संदीप पाटील यांनी या समस्येकडे विशेष लक्ष देऊन ती सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे समजते.

स्थानिक नागरिकांनी संबंधित पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग तसेच नगरसेवकांनी या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन पाईपलाईनची दुरुस्ती करावी आणि परिसरात स्वच्छतेची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन ही समस्या लवकरात लवकर निकाली काढावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डेक्कन प्रीमियर कॅरम लीगमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्सचा ‘जैन सुप्रिमोज कॅरम’ संघ विजेता

January 21, 2025

दुचाकी घसरली ; ट्रक अंगावरून गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

October 29, 2021

जून्या वादातून चौघांनी तरुणाच्या डोक्यात टाकला रॉड ; गुन्हा दाखल !

February 2, 2025

Breaking News : पिंपरी चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीची तारीख जाहीर !

January 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group