TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

vijay waghmare by vijay waghmare
July 26, 2026
in चाळीसगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण टप्पा ठरणाऱ्या तब्बल ₹९० कोटींहून अधिक खर्चाच्या विविध प्रशासकीय इमारती व विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आज (दि. २७ जुलै) सायंकाळी ६ वाजता नवीन पंचायत समिती कार्यालय परिसरात पार पडणार आहे. या प्रकल्पांमुळे चाळीसगावचे प्रशासन अधिक आधुनिक, स्मार्ट आणि गतिमान होण्यास मदत होणार असून नागरिकांना विविध शासकीय सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होतील.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते होणार असून, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

READ ALSO

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

स्थानिक आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्यातून साकार होत असलेल्या या विकासकामांमध्ये नवीन पंचायत समिती इमारत (₹८.५ कोटी), उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (₹२६ कोटी), व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृह (₹९.३९ कोटी), नवीन टाकळी प्रकल्पाची पाणीपुरवठा योजना (₹२१.३२ कोटी), प्रांताधिकारी व तहसीलदार निवासस्थाने (₹६.४० कोटी), उपनिबंधक कार्यालय (₹१.६५ कोटी), सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी निवासस्थाने (₹३.६३ कोटी) तसेच ग्रामीण रुग्णालय कर्मचारी निवासस्थाने (₹१३.२३ कोटी) अशा विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

या प्रकल्पांमुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम होण्याबरोबरच नागरिकांना एकाच ठिकाणी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून, चाळीसगावच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्ष चाळीसगाव शहर, सायगाव, मेहूणबारे व वाघळी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonNew wings for Chalisgaon's development; administrative projects worth a staggering ₹90 crore to be inaugurated and have their foundation stones laid tomorrow.

Related Posts

जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
Next Post

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Price : सोने-चांदीच्या दरात घसरण ; १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? चेक करा

May 30, 2022

आठवडाभरात वैद्यकीय मूलभूत सुविधा उपलब्ध करणार ; डॉ.मनोज पाटील यांचे आश्वासन !

September 22, 2022

आ. गिरीश महाजन यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा ; जमावबंदी आदेशाचे उल्लंघन !

November 2, 2021

… म्हणून खडसेंच्या घरी गेलो ; फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण !

June 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group