TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांचे निर्देश

vijay waghmare by vijay waghmare
September 8, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – ग्राहकांना सर्वोत्तम सेवा व सुरळीत वीजपुरवठा देण्यास प्राधान्य द्या. याबरोबरच महावितरणच्या महसुलाचा स्रोत असलेल्या वीजबिलांच्या वसुलीवर तसेच वीज गळती कमी करण्यावर भर द्या,असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिले.
जळगाव येथे विद्युत भवनात झालेल्या जळगाव परिमंडलाचा आढावा घेताना ते बोलत होते. आढावा बैठकीला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता संजय सरग, प्रभारी अधीक्षक अभियंता चेतन नंदनवार यांच्यासह परिमंडलातील सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, विभागप्रमुख आणि उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) यांची उपस्थिती होती.
संचालक औंढेकर म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रात सौर क्रांती होऊ घातली आहे. या प्रकल्पाद्वारे कृषिपंपांना दिवसा वीज पुरवली जात आहे. जळगाव परिमंडलातही अनेक कृषी वीज वाहिन्यांद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवली जात आहे. मात्र शंभर टक्के कृषी फिडरद्वारे दिवसा वीज पुरवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्‍न करा. फिडर सेपरेशनच्या कामाला गती द्या तसेच मिस्क्ड फिडरवरील ग्राहकांसाठी एसडीटी (स्पेशल डिझाइन्ड ट्रान्सफॉर्मर) बसविण्याच्या सूचना त्यांनी केली.
ग्राहकांना अचूक आणि वापराएवढे बिल गेले पाहिजे याची खबरदारी घ्या. रीडिंग होत नसलेले किंवा फॉल्टी असलेले मीटर तातडीने बदलवून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावा. वीजग्राहकांना स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत व फायद्याबाबत माहिती देऊन त्यांचा गैरसमज दूर करा,असे निर्देश त्यांनी दिले. संचालक औंढेकर म्हणाले की, परिमंडलाची वाणिज्यिक आणि वितरण हानी कमी करण्यासाठी ग्राहकांना दिलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली झालीच पाहिजे. वीजबिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करा. त्यानंतरही थकबाकीदार ग्राहक बिल न भरता अनधिकृतपणे वीज वापरताना गुन्हे दाखल करा. वीजचोरीवर आळा घालण्यासाठी धडक मोहीम राबवा. स्मार्ट मीटर बसवलेल्या मात्र थकबाकीसाठी ऑटो डिस्कनेक्टेड होऊनही वीजबिल न भरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची तपासणी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. या कामात कसलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही संचालक औंढेकर यांनी यावेळी दिला.

 

READ ALSO

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFocus on electricity bill recovery alongside providing excellent service to customers

Related Posts

जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणूक : जाणून घ्या…प्रभाग एकमधील विजयी उमेदवारांची नावे !

November 6, 2023

परमबीर सिंग प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी सीबीआयच्या रडारवर ; सर्व अधिकाऱ्यांना पाठवणार समन्स

May 18, 2022

जि. प. महिला कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 5, 2026

भाजप वैद्यकीय आघाडीचा यशस्वी पाठपुरावा : ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नॉन-कोविड रूग्णांवर होणार उपचार

November 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group