TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

गांधी नगर येथील अभियंताने पुरवले होते अमली पदार्थ ; संशयित अटकेत

vijay waghmare by vijay waghmare
September 9, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – दुचाकीच्या डिक्कीतून पकडलेले एफेड्रीन या अमली पदार्थाचे गुजरात कनेक्शन समोर आले असून गांधीनगर येथील सॉफ्टवेअर अभियंता इकरामोद्दीन कुतुबुद्दीन शेख (वय ३१, गांधीनगर, गुजरात) याने जळगावातील पेडलरला हे अमली पदार्थाचा पुरवठा केला होता. त्याला देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोग्यासाठी घातक असलेल्या एफेड्रीन या अमली पदार्थाचा १ किलो ९६३ ग्रॅम व गांजाचा २ किलो ११४ ग्रॅमचा साठा दुचाकीच्या डिक्कीत घेवून फिरणाऱ्या नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल याला दि. ३१ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल (वय ५५, रा. रामनगर, मेहरुण) याला अटक केले होते. त्याच्या चौकशीदरम्यान त्याने हा साठा गुजरात येथून आणल्याचे सांगितले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. ६ सप्टेंबर रोजी इकरामोद्दीन कुतुबुद्दीन शेख याला गुजरातमधून अटक केले.

READ ALSO

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

नूर पटेलला वाढीव पोलीस कोठडी

अटकेत असलेल्या इकरामोद्दीन कुतुबुद्दीन शेख या न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या पूर्वी अटक केलेल्या नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल यालादेखील न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

खासगी नव्हे तर सरकारी वाहनांचा करीत होता वापर

जळगावातील नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल याने एफेड्रीनचा साठा गुजरातमधून अभियंता तरुणाकडून आणल्याचे तपासात समोर आले. या पूर्वी पटेल हा गांजा, एमडी यांची तस्करी करीत होता, मात्र पहिल्यांदाच त्याने एफेड्रीनचा साठा आणला. अमली पदार्थाचा साठा आणताना खासगी वाहन न वापरता रेल्वे, बसचा तो वापर करत असल्याचे देखील पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

दोघ संशयितांची समोरासमोर करणार चौकशी

एफेड्रीनचे गुजरात कनेक्शन समोर आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याचा पुरवठा करणाऱ्याला अटक केली. अटकेत असलेल्या नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल व त्याला पुरवठा करणारा अभियंता इकरामोद्दीन कुतुबुद्दीन शेख यांची समोरासमोर चौकशी केली जाणार असून त्यातून अजून काही धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGujarat connection to Ephedrine drugs seized in Jalgaon revealed

Related Posts

जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

म्हसावद ते नागदुली ३३ के. व्हीं. लिंक लाईनच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन !

September 28, 2024

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत यशस्वी पाटील प्रथम

June 17, 2022

खळबळजनक : प्रेमप्रकरणातून बारावीतील विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या, तिघांपैकी एकाला अटक !

August 13, 2022

चिंताजनक ! गेल्या २४ तासांत देशातील कोरोनाबाधितांमध्ये वाढ, ४२०५ रुग्णांचा मृत्यू

May 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group