TheClearNews.Com
Tuesday, July 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

२५ जुलै रोजी ‘चीज स्लाइस’ या भावस्पर्शी एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
July 21, 2026
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

जळगाव (प्रतिनिधी): जळगावकर रसिकांसाठी दोन पिढ्यांच्यामध्ये अडकलेल्या व चाळीशीत असलेल्या ‘सॅण्डविच जनरेशन’ची मानसिकता प्रभावीपणे मांडणाऱ्या ख्यातनाम अभिनेते समीर देशपांडे लिखित व अभिनीत ‘चीज स्लाइस’ या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक: शनिवारी, २५ जुलै २०२६ सायंकाळी ७:०० वाजता केसीई सोसायटीचे आय.एम.आर. महाविद्यालय, ऑडिटोरियम हॉल नं. १०, जळगाव येथे हा प्रयोग होणार आहे. रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दर्जेदार नाट्यप्रयोगाचा अवश्य आस्वाद घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, जळगाव जिल्हा शाखातर्फे करण्यात आले आहे.
लेखक व अभिनेते समीर देशपांडे यांचा परिचय:
जळगावात प्राथमिक, माध्यमिक व मेकॅनिकल इंजिनियरिंग पर्यंत पदवी शिक्षण घेतलेल्या समीर देशपांडे गेल्या वीस वर्षांपासून मराठी आणि हिंदी भाषांतील नाटक, चित्रपट, मालिका, जाहिराती आणि वेब सीरिज अशा विविध माध्यमांत अभिनेता म्हणून सक्रिय आहेत.
त्यांच्या अभिनय प्रवासात प्रामुख्याने १२० बहादूर, दृश्यम् २, खुफिया, सॅटेलाइट शंकर, बुलबुल हे चित्रपट तर त्यांचे आगामी चित्रपट वीर मुरारबाजी आणि सेक्शन ८४ हे आहेत. यासोबतच त्यांनी लाखों में एक, सिटी ऑफ ड्रीम्स, खोताची वाडी या वेबसिरीजमधून अभिनय केला आहे.
छोट्या पडद्यावरही सोनी टीव्हीवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेत अहिल्याबाईंचे वडिल मानकोजी शिंदे यांची महत्त्वाची भूमिका त्यांनी साकारली असून, स्टार प्लसवरील ‘मेहंदी है रचने वाली’, क्राइम पेट्रोल, निवेदिता माझी ताई आणि इतर अनेक हिंदी व मराठी मालिका त्यांनी केल्या आहेत. टेलिव्हिजनवरील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी प्रतिष्ठेचे ‘म. टा. सन्मान’ नामांकन प्राप्त झाले आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonOrganized by the Jalgaon District Branch of the All India Marathi Natya Parishad

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026

सोमय्या, तुमच्या घरचे कोणाकडून खंडणी वसूल करतात, हे लोकांना माहिती : हसन मुश्रीफ

September 13, 2021

विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड

October 29, 2025

अमळनेरात भीषण अपघात ; दोन तरुण जागीच ठार !

September 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group