जळगांव प्रतिनिधी – चि. पार्थ रजनीश लाहोटी यांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवत दोन्ही ग्रुप्स पहिल्याच प्रयत्नात (फर्स्ट अटेम्प्टमध्ये) उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.
BDO मुंबई व भदादे अकादमी जलगाव येथुन आर्टिकलशीप व मार्गदर्शन घेऊन त्याचे अजोबा CA रमेश लाहोटी प्रमाणे, ५५ वर्षा नंतर तीसऱ्या पीढीत परत CA ची परंपरा कायम ठेऊन परिवारासह जळगाव शहराचेही नाव उंचावले आहे. त्यांच्या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शनिवार दि. ४ जानेवारी रोजी भदादे अकादमी तर्फे सर्व यशस्वी CA विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
रजनिश लाहोटी, जलगाव.
मोबा. 9370069111