TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

प्रतापराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

vijay waghmare by vijay waghmare
February 25, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी : तालुक्यातील धारशेरी गावात स्वस्त धान्य दुकानाच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. रेशनपासून वंचित लाभार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयात धडक देत आपला संताप व्यक्त केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी देखील अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

धार-शेरीतील नागरिकांचा आरोप आहे की, नियम धाब्यावर बसवून गावातील स्वस्त धान्य दुकान 15 किलोमीटर दूर राहणाऱ्या दुकानदाराला जोडण्यात आले. गावातील नागरिकांनी प्रतापराव पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार केली. यानंतर त्यांनी संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारत खडे बोल सुनावले. यावेळी प्रतापराव पाटील यांनी तहसीलदारांनाही फोनवरून त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अन्यथा नागरिक तीव्र आंदोलन करतील.

READ ALSO

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

लाभार्थ्यांचे गंभीर आरोप
पाच महिन्यांचे रेशन वाटपच झाले नाही, वारंवार तक्रारी करूनही पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष नियमबाह्य पद्धतीने दुकान जोडले, धार-शेरीतील नागरिकांनी पुरवठा विभागावर डोळेझाक केल्याचा आरोप करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Citizens deprived of ration directly attacked the Tehsil officeDhrngoan

Related Posts

जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2026 !

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

'अनुभूती'च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 26 मे ते शनिवार 1 जून 2024 !

June 30, 2024

गाळेप्रश्नी सरकारला आपली ताकद दाखविणे गरजेचे !

January 29, 2021

चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक !

August 30, 2022

अँट्रासिटी, छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली ५० हजारांची खंडणी ; पारोळा पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा

April 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group