TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोल्हे हिल्स परिसरातील नागरिकांचा विजेसंदर्भातील संताप

उप अधीक्षक अभियंत्यांनी शनिवारपासून काम सुरु करण्याचे दिले आश्वासन !

vijay waghmare by vijay waghmare
June 4, 2025
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोल्हे हिल्स परिसर, पलोड शाळा रोड येथील वसाहतीत गेल्या 16 वर्षांपासून विजेसंदर्भातील समस्या सतत सुरू असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने अखेर आज (४ जून) संतप्त नागरिकांनी थेट महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) उपविभागीय कार्यालयात जाऊन उप अधीक्षक अभियंता विजय कापुरे यांना सामूहिक निवेदन दिले. यावेळी विजय कापुरे यांनी शनिवारपासून काम सुरु होणार असल्याचे आश्वासनही दिले.

निवेदनात डीपीवरील विजेचा भार वाढवणे, सिंगल फेजऐवजी थ्री फेज कनेक्शन देणे, तसेच वारंवार लाईट जाण्याची समस्या दूर करणे, या मागण्यांचा समावेश होता. पलोड शाळा रोड परिसरात वयोवृद्ध, लहान मुले, विद्यार्थी आणि कामकाजी वर्गाला अत्यंत त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले.

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

विजय कापुरे यांची तात्काळ प्रतिक्रिया
उप अधीक्षक अभियंता विजय कापुरे यांनी नागरिकांची समस्या गांभीर्याने ऐकून घेतली. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला तात्काळ फोन करून काम लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले. यावेळी उपस्थित नागरिकांसमोर त्यांनीच आश्वासन दिले की, शनिवारपासून डीपीचा भार वाढवण्याचे आणि थ्री फेज कनेक्शनचे काम सुरू करण्यात येईल.

अधिकाऱ्यांना पूर्वीही निवेदन
नागरिकांनी याआधी कार्यकारी अभियंता, वायरमन, सबस्टेशन अभियंता यांच्याकडे देखील लेखी निवेदने दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता उपअधीक्षक स्तरावर हा मुद्दा मांडावा लागला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 05 जून 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव भाजपकडून पारोळा येथील घटनेचा निषेध ; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी !

November 12, 2020

चोपडा : कारचे टायर फुटल्याने एसटीवर जाऊन धडकली ; दोन सख्या भावांसह तिघं ठार, एक जखमी !

October 8, 2024

मिलिंद नार्वेकरांची सीबीआय चौकशी करा : किरीट सोमय्या

June 25, 2021

‘परमबीर सिंह यांनी कसाबचा मोबाईल लपवला’ ; निवृत्त एसीपींचा गंभीर आरोप

November 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group