TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्लॉस्टिक उद्योगांच्या उच्चांटनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा पुढाकार !

प्लॉस्टिक युनिट्सला पुर्नवापर प्रमाणपत्र ; प्लॉस्टिक उद्योगांसाठी कॉमन ईटीपी सेंटर !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व प्लॉस्टिक युनिट उद्योगांचे उच्चाटनासाठी पुढाकार घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व प्लाॅस्टीक युनिटसला पुर्नवापर (रिसायकर्लर) प्रमाणपत्र देण्याचा, पॉवर लुमला सबसिडी देण्याचा प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यात प्लॉस्टिक उद्योगांसाठी कॉमन ईटीपी सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

आज एमआयडीसीतील तीन प्लॉस्टिक उद्योगांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. जळगाव जिल्हा विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ही भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. प्लॉस्टिकचा पुर्नवापर या विषयावर चर्चा केली. ओडीओपी अंतर्गत प्लॉस्टिक उद्योगाला चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

प्लॉस्टिक उद्योगात जळगाव माॅडेल तयार करणे जे प्लॉस्टिक कचऱ्याचे निर्मूलन करेल व जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देईल. जळगावमध्ये जवळपास ४०० प्लॉस्टिक रिसायकलिंग युनिट्स आहेत. या युनिट्समध्ये उद्योगांच्या मागण्या पूर्ण करण्याची क्षमता आहे. यात परवडणाऱ्या दरात ईपीआर अनुपालनाची पूर्तता, पॅकेजिंग उत्पादने तसेच नॉन-पॅकेजिंग उत्पादनांमध्ये वापर करण्यायोग्य प्लॉस्टिकची निर्मिती करणे, विशेषत: चटई, बादल्या इत्यादीसारख्या ग्राहक उद्योगात आवश्यक असलेल्या उत्पादनांसाठी रीसायकलिंग युनिट्स स्थापित करणे, सरकारी परवाने सुरक्षित करणे, तंत्रज्ञान, वॉशिंग, यंत्रसामग्रीमध्ये गुंतवणूक करणे जेणेकरून उद्योगाच्या दर्जेदार कच्च्या मालाच्या गरजा स्थानिक पातळीवर पूर्ण केल्या जातील.

भागधारकाच्या भूमिकेबाबत ते म्हणाले की, सदस्यांना बोर्डिंग करून सक्रिय सहभाग घेतला जाईल. संपूर्ण उद्योगाच्या ऑन बोर्डिंगसाठी सीएमआयए, एमएएसएसआयए सारख्या इतर उद्योग संस्थांशी समन्वय, रिसायकलिंग युनिट्सना परवाने देण्यासाठी एमपीसीबी आणि इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधणे. एमपीएमएच्या मदतीने वर्तुळाकार इकॉनॉमी क्लस्टरच्या यशोगाथेसह जळगाव महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे स्थान मिळवू शकते जिथे ७५ हजार अधिक एमटी प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्लॉस्टिक पुनर्वापर करणाऱ्यांसाठी जागरुकता सत्र आयोजित केले जातील. असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
Next Post

उंटांना क्रूरतेने घेऊन जाणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; चार जणांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आपले पोलीस संकल्पनेतंर्गत प्राप्त नव्या वाहनांमुळे पोलीस दल अधिक सक्षम होणार : ना. गुलाबराव पाटील

August 1, 2021

कंपनीची २८ लाखांत फसवणूक ; जळगावात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

December 27, 2022

जळगाव हॉटेल धाडसत्र प्रकरण : महाविद्यालयीन मुली आढळून आल्यामुळे खळबळ !

August 19, 2022

पाळधी गावात एकाच वेळी तीन घरात चोरी; लाखोंचा ऐवज लंपास

January 23, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group