TheClearNews.Com
Thursday, June 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पाळधीत जल्लोष !

जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांकडून फोडले फटाके !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयात शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर न्यायालयाने निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला आहे. न्यायालयात शिंदे सरकारला दिलासा मिळाल्यामुळे गुरुवारी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गावात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. तसेच न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.

पाळधी गटातील जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आज सत्ता संघर्ष सदर्भात आलेल्या निकालानंतर पाळधी येथे जल्लोष साजरा केला. यावेळी फटाके फोडून जय भवानी ,जय शिवाजीचा नारा देत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य डिंगबर माळी, युवासेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आबा माळी, गुलाब माळी, योगेश पाटील, लखन पाटील,चंदू पवार, अक्षय पाटील , जितेंद्र माळी, बंटी पाटील, समाधान वाघ, अनिल कोळी, अजय कोळी, नितीन पाटील, जावेद भाई, जेष्ठ शिवसैनिक अनिल पंडित आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
Next Post

लग्नाचे आमिष दाखवून फार्म हाऊसवर वेळोवेळी अत्याचार ; एरंडोल पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खाजगी सावकारांचा जाच, दुग्ध व्यवसायिक तरुणाने उचललं टोकाचे पाऊल !

December 5, 2023

मंदिरात पूजेसाठी फूल तोडण्यासाठी जंगलात गेला, तेवढ्यात वाघाने….!

April 29, 2023

जळगावात लोखंडी चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणावर कारवाई; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

September 17, 2024

बहिणीच्या बारशाच्या कार्यक्रमात भाजीच्या गंजात पडून भाजलेल्या चिमुकलीचा मृत्यू !

October 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group