TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

vijay waghmare by vijay waghmare
February 27, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) -: वरणगाव येथील भारत गॅस कंपनीअंतर्गत रोहन गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून गुरुवारी (ता. २६) रात्री अज्ञात चोरट्यांनी ५८ भरलेले गॅस सिलेंडर लंपास केले, त्यांची एकूण किंमत तब्बल ७४,१२४ रुपये आहे. ही चोरी स्थानिकांना धक्कादायक ठरली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी मुक्ताईनगर-वरणगाव महामार्गावरील लाल माती शिवारातील गोडाऊनमध्ये घडली. अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे कडी-कोंडे तोडून सीसीटीव्ही कॅमेरे बंद असलेला फायदा घेत चोरी केली. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून चौकीदार नसल्याने चोरीस सोपे वातावरण उपलब्ध झाले. एजन्सीचे संचालक नरेंद्र उत्तमराव अहिरे (रा. भुसावळ) यांनी वरणगाव पोलिसात फिर्याद दिली. त्यांनी सांगितले की, प्रति सिलेंडर १, २७८ रुपये किंमतीचे ५८ सिलेंडर चोरीस गेले असून एकूण नुकसान ७४,१२४ रुपये इतके आहे.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

घटनेची उघडकीस येण्याची वेळ गुरुवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता झाली. गोडाऊन किपर शंकर किसन सुरवाडे (रा. सिद्धेश्वरनगर) आणि कर्मचारी अविनाश बावस्कर सिलेंडर घेण्यासाठी गोडाऊनवर गेले असता, तुटलेले कुलूप पाहून चोरी झाल्याचे समजले. त्यांनी तातडीने मालक अहिरे यांना माहिती दिली आणि पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित कुमार बागुल यांचे निर्देशानुसार, घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरु आहे. पोलिस परिसरातील वाहनांची हालचाल, सुरक्षा बाबी आणि तांत्रिक पुरावे गोळा करत आहेत. वरील घटनेचा तपास पोलिस यासिन पिंजारी करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
Next Post

महापौर आणि नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव?, भाजप नगरसेवकांच्या ठिय्या आंदोलनाने उठले अनेक प्रश्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल संजय पवार यांचा सत्कार !

October 20, 2021

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 18 जानेवारी 2024 !

January 18, 2024

खळबळजनक : जुन्यावादातून दोन महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, तिघांना जबर मारहाण ; एकाची प्रकृती गंभीर !

September 4, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार ३ एप्रिल २०२३

April 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group