TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नुकसानग्रस्त मेंढपाळ बांधवांना नुकसान भरपाई देण्यात यावी : रोहिणीताई खडसे यांची मागणी !

vijay waghmare by vijay waghmare
May 27, 2024
in कृषी, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील थेरोळा शिवारात उष्माघातामुळे तब्बल ६४ मेंढ्या अचानक मृत्युमुखी पडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती. यामुळे मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ संबंधित मेंढपाळांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासुन मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. तापमानाचा पारा 45 अंशा पर्यंत गेलेला असताना अचानक आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने तालुक्यात शेती, घरे गोठयांचे मोठे नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात झालेले वादळ आणि एप्रिल मे महिन्यातील उष्ण तापमानामुळे झालेल्या केळी बागांच्या नुकसानीतुन शेतकरी सावरत असताना आता आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे कापणीला आलेल्या हजारो हेक्टर वरील केळी बागा भुईसपाट होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातच काल रविवार संध्याकाळी कुऱ्हा काकोडा परिसरात आलेल्या चक्रीवादळ आणि अवकाळी पावसात बोरखेडा येथे विज कोसळून हिरामण मदने या पशुपालकाच्या सात शेळ्यांचा मृत्यु झाला आहे. पशुधनाच्या मृत्यूने हिरामण मदने यांचे मोठे नुकसान झाले आहे.

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

आज सोमवार रोजी रोहिणी खडसे यांनी बोरखेडा येथे घटनास्थळी भेट देऊन हिरामण मदने यांना धिर दिला व मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या सोबत भ्रमणध्वनी वरून संपर्क साधुन पशुशल्य चिकित्सक यांना मृत शेळ्यांचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्या विषयी सुचना केली. तसेच हिरामण मदने यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा केली. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये घरांचे गोठयांचे शेतीची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे.

विशेषतः केळी बागा जमिनदोस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या नुकसानीचे पंचनामे करून आचारसंहिता बाजूला ठेऊन नुकसान ग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून देण्याविषयी जळगाव जिल्हाधिकारी यांच्या सोबत काल चर्चा झाली. कोणताही पशुपालक हा आपल्या घरातील सदस्या प्रमाणे आपल्या जनावरांची काळजी घेत असतो. विज कोसळून हरीमण मदने यांच्या शेळ्या दगावल्याने त्यांच्यावर संकट कोसळले असुन त्यांचे नुकसान झाले आहे.

याबाबत मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या सोबत कृषी अधिकारी व पशु शल्य चिकित्सकांना मृत पशुधनाचे पंचनामे करून शवविच्छेदन करण्या बाबत सुचना करण्या विषयी चर्चा केल्याची व हिरामण मदने यांना नैसर्गिक आपत्ती निधीतून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. यावेळी माजी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटिल,कुऱ्हा सरपंच डॉ बि सी महाजन, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष शिवा पाटिल,संतोष चव्हाण, उपसरपंच भरत मदने, मनोज हिवरकर, राजू खोले, शिवराम मदने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Farmar newsMuktainagarRohini khadse

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
कृषी

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026
कृषी

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

December 27, 2025
कृषी

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025
मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
Next Post

शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जाणून घ्या…खामगावात पकडलेल्या ६५ लाखांची रोकडच्या ‘जळगाव कनेक्शनची इनसाईड स्टोरी’ !

July 6, 2022

हैद्राबाद बलात्कार प्रकरण : अक्षय- सलमानसह ३८ कलाकारांवर गुन्हा दाखल !

September 8, 2021

मुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या मातोश्रीवर मशाल मार्च

November 5, 2020

बुद्ध पौर्णिमेनिमित्त चाळीसगाव येथील महात्मा फुले जनआरोग्य शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपकरणांचे लोकार्पण संपन्न

May 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group