TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव महापालिकेतर्फे दर महिन्याच्या ५ तारखेला स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग !

गुरुवार होणार पासून प्रारंभ ; राज्यातील अधिकारी देणार विद्यार्थ्याना माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2023
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेतर्फे स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या 5 तारखेला हे मार्गदर्शन वर्ग होतील. यात स्पर्धा परीक्षेतून निवड झालेले अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ उद्या (ता.५) रोजी होणार आहे. असा उपक्रम राबविणारी राज्यातील पहिली महापालिका असणार आहे.

स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही, त्यांना कोणती पुस्तके वाचावित याचीही माहिती मिळत नाही. तसेच परिक्षेची तयारी कशापध्दतीने करावी याबाबत विद्यार्थी शासंक असतात. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेतर्फे मोफत मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. दर महिन्याच्या 5 तारखेला सायंकाळी 5 वाजता हे मार्गदर्शन वर्ग भरणार आहेत.

READ ALSO

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

दर महिन्याच्या ५ तारखेला स्पर्धा !
प्रत्येक महिन्याला कोणताही वार असला तरी 5 तारखेला हे मार्गदर्शन होणार आहे. यात राज्यातील आय.ए.एस., आय.पी.एस.अधिकारी तसेच राज्या लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झालेले मार्गदर्शन करणार आहेत. दर वेळेस 2 अधिकारी मार्गदर्शन करतील. कोणती पुस्तके वाचावित, कसा अभ्यास करावा याचे मार्गदर्शन करतील.

विषयनिहाय मार्गदर्शन !
5 ते 6 मार्गदर्शन सेमीनार झाल्यानंतर विद्यार्थ्याना विषय निहाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्या-त्या विषयाचे तज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

उद्या पहिला मार्गदर्शन वर्ग !
उदया (ता. ५) रोजी मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ होणार आहे. महापालिकेच्या सतरा मजली प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील मनपा सभागृहात सायंकाळी 5 वाजता मार्गदर्शन वर्ग होणार आहे. यावेळी श्रीमती गौरी धायगुडे तहसीलदार तालुका जिल्हा जळगाव व निरंजन कदम Assistant Commissioner GST उमरेड व डॉक्टर विद्या गायकवाड मनपा आयुक्त तथा प्रशासक हे मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनीनी या वर्गाला उपस्थित रहावे असे अवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

…तर छत्रपती राजे संभाजी महाराज नाट्यगृहातही होणार वर्ग !

विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास, यापुढे छत्रपती राजे संभाजी महाराज नाट्यगृह जळगाव येथे हे वर्ग घेण्यात येतील. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग मोफत असणार आहे. आयएएस व आयपीएस अधिकारी तसेच स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक माहिती देणार आहेत. महिन्यातून एकदाच हे मार्गदर्शन वर्ग असणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

अभ्यासाचा लोड झेपत नाहीय, माझा शेवटचा जय गजानन ; बातमी वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

….तर ‘त्या’ निकाहवर मुस्लिम धर्मगुरू टाकणार बहिष्कार !

April 26, 2023

जिल्हा बँकेच्या निवडणुक : सर्वपक्षीय पॅनलच्या बैठकीला सुरुवात ; गिरीश महाजनही पोहचले !

August 30, 2021

“ईद मिलाद उन नबी” निमित्त धरणगावात रक्तदान शिबिर उत्साहात

September 5, 2025

राज्यात पाच दिवसांपासून अखंडित वीजपुरवठा

April 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group