TheClearNews.Com
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सर्वसामान्यांना दिलासा ! डाळींच्या किंमती घसरल्या

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2020
in अर्थ, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सर्वसामान्यांना वाढत्या महागाईमध्ये थोडा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबरमध्ये उंची गाठल्यानंतर तूर डाळीच्या किंमतींमध्ये 15 ते 20 टक्के घट झाली आहे. या दिवसात मसूर आणि चण्यासह अन्य डाळींच्या किमतीचे प्रमाण स्थिर राहिले आहे किंवा त्यात घट झाली आहे. 15 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सरकारने तूर आयातीसाठी मुदतवाढ जाहीर केल्यापासून लातूरमध्ये उच्च दर्जाच्या तूरडाळींची एक्स-मिल किंमत 120 किलोवरून खाली येऊन 100 रुपये किलो झाली आहे.

सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे राज्यांना तूर विक्रीदेखील सुरू केली आहे. गेल्या महिन्यात सरकारने तूरडाळ आयात करण्याचा कालावधी आणि मसूर डाळीवर कमी आयात शुल्क 31 डिसेंबरपर्यंत वाढवले होते. याशिवाय या किमती कमी करण्यासाठी आम्ही बाजारात चणा देखील उतरवला होता. तूर डाळीची मिल गेट आणि किरकोळ किंमत अनुक्रमे 120 रुपये आणि 150 रूपये प्रति किलो होती. केंद्र सरकारने नुकतेच मोजॅम्बिकसोबत पुन्हा एकदा पाच वर्षांचा तूर डाळीच्या आयातीसाठीचा करार रिन्यू केला आहे. ज्या अंतर्गत भारत दरवर्षी 2 लाख टन डाळ आयात करेल. महाराष्ट्र सरकारमधील डाळींचे प्रोसेसर नितीन कालंत्री यांनी असे म्हटले की, ‘सरकारने जारी केलेल्या विविध उपायांमुळे बाजारातील विविध भावना बदलल्या आहेत. ज्यामुळे बाजारातील डाळींची मागणी कमी झाली आहे. यामुळे किमती नियंत्रणात आणण्यात मदत झाली आहे.’

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑगस्ट 2026 !

31 डिसेंबरपर्यंत 4 लाख टन तूर डाळीची आयात करण्याची अनुमती देण्यात आली आहे. मोजॅम्बिकमधून 2 लाख टन डाळीशिवाय देशात एकूण 3.5 लाख टन डाळ आयात होण्याची अपेक्षा आहे. या दरम्यान चणाडाळ स्वस्त झाली आहे. दिवाळीमध्ये वाढलेली मागणी आणि पीएम गरीब कल्याण योजनेच्या विस्तारामुळे चणा डाळीच्या किमती वाढल्या होत्या. या महिन्यात सरकारने मसूर डाळीवर लावण्यात आलेल्या 10 टक्के कमी आयात शुल्कामध्ये देखील वाढ केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑगस्ट 2026 !

August 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑगस्ट 2026 !

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 02 ते 08 ऑगस्ट 2026 !

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑगस्ट 2026 !

August 1, 2026
Next Post

कांद्याचे भाव घसरले, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणपती विर्सजनाची आरती सुरु असताना आयशरच्या धडकेत तरुण ठार ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा !

September 12, 2022

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीतून दरमहा एक तारखेला राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावे ; पालकमंत्र्यांना साकडे

June 19, 2021

व्हिजीलन्सचे पथक जळगाव आरटीओ कार्यालयात पोहोचण्यामागे ‘या’ वादाची किनार? ; आता रंगलीय ‘ही’ चर्चा !

September 21, 2021

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

June 18, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group