TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं जातंय : असदुद्दीन ओवेसी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाच्या अनेक भागात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचं पठन आणि दंगलीतील आरोपींच्या घरांवर बुलडोझरद्वारे करण्यात येत असलेल्या कारवाईवर असदुद्दीन ओवेसी यांनी माध्यमाशी संवाद साधला. ओवेसी म्हणाले की, ”महाराष्ट्राला (Maharashtra) उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. रमजानच्या महिन्यात हा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

देशाच्या अनेक भागात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचा कार्यक्रम आणि दंगलीतील आरोपींच्या घरांवर बुलडोझरद्वारे करण्यात येत असलेली कारवाई यावर असदुद्दीन ओवैसी यांनी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर मुस्लिमांनी कुराण शरीफ वाचल्यास काय होईल, असेही असदुद्दीन ओवैसी म्हणाले. संविधानाने देश चालवला पाहिजे. मला जे हवे ते होईल, असे वाटले तर अराजकता येईल. जे उघडपणे धमक्या देत आहेत, तारखा देत आहेत, ते काय करणार, त्यांचा हेतू काय आहे. राज्यघटना आणि नियमांनुसार पावले उचलली जातील, असे महाराष्ट्र सरकारने लाऊडस्पीकरवर आधीच सांगितले आहे. भाजप मुस्लिमांना सामूहिक शिक्षा देत आहे. भाजपने मुस्लिमांविरुद्ध युद्ध पुकारल्याचे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

READ ALSO

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

आसिफ खानने मध्य प्रदेशातील दिंडोरी येथील मुलीशी लग्न केले. त्याला देशद्रोही ठरवून घर फोडण्यात आले आहे. आयपीसी आणि सीआरपीसीच्या नियमांची पायमल्ली करणारा हा बुलडोझर चालू आहे. भाजप अध्यक्ष दिल्लीत घरे फोडण्याबाबत उघडपणे बोलत आहेत. जहांगीरपुरीमध्ये हा सर्व प्रकार घडला असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गप्प बसले आहेत. त्यांच्या घरावर हल्ला झाला की ते आकाश डोक्यावर घेतात, असेही असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

June 12, 2025
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

April 7, 2025
जळगाव

काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत जोरदार गोंधळ !

March 26, 2025
एरंडोल

एरंडोल तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार ; असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

March 19, 2025
Next Post

नवनीत राणा यांचं अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट ; म्हणाले...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा-धरणगाव रस्त्यावर भीषण अपघात ; दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ जागीच ठार !

October 13, 2023

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनातर्फे मदतीचा हात !

March 28, 2023

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या पाठपुराव्यामुळे तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीच्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण

June 14, 2021

Today Horoscope : आजचे सविस्तर राशिभविष्य 29 जानेवारी 2025

January 29, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group