TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शहरातील रस्त्यातील वादग्रस्त अतिक्रमण हटविण्यात यावे !

महापौरांनी दिले आयुक्तांना पत्र : अतिक्रमणची केली पाहणी

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील काही मुख्य आणि वर्दळीच्या रस्त्यांवर विनापरवानगी वादग्रस्त अतिक्रमण उभारण्यात आली आहेत. शुक्रवारी सकाळी महापौर, आयुक्तांनी काही अतिक्रमणांची पाहणी केली. दरम्यान, सर्व अतिक्रमणाच्या विश्वस्तांना आणि प्रमुख धर्मगुरूंना विश्वासात घेत, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे आणि गठीत केलेल्या समितीच्या निर्देशांचे पालन करून कोणतीही कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही हे लक्षात घेऊन हे वादग्रस्त अतिक्रमण हटविण्यात यावी, असे पत्र महापौर भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांना दिले आहे.

जळगाव शहरातील काही वादग्रस्त अतिक्रमण रस्त्यात अडथळा निर्माण करीत असल्याने ते हटविण्यात यावे यासाठी प्रशासनाकडून शुक्रवारी पाहणी करण्यात आली. महापौर सौ. भारती सोनवणे, आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, उपायुक्त संतोष वाहुले, समीर बोरोले आदींसह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.

READ ALSO

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून उकळले पैसे

महापौरांनी दिले आयुक्तांना पत्र

रस्त्यात अडथळा ठरणारे वादग्रस्त अतिक्रमण हटविताना संबंधित अतिक्रमणाच्या विश्वस्तांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घ्यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला संपूर्ण माहिती देणे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याची दक्षता घेऊन वादग्रस्त अतिक्रमण हटविण्यात यावी, अशी विनंती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
जळगाव

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून उकळले पैसे

February 19, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
Next Post

सरपंच आणि उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस इतके इरेला का पेटले आहेत?’ : शिवसेना

June 28, 2021

किर्तनकारांना मिळणार पाच हजार रुपये मानधन ; रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या पाठपुराव्याला यश !

September 9, 2021

‘बात निकलेगी तो फिर…’ ; नवाब मलिकांच्या नव्या ट्वीटने सस्पेन्स वाढला !

November 3, 2021

खळबळजनक ! प्रेयसीसोबत संभोग करताना प्रियकराचा मृत्यू

May 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group