TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

भोळेंचा गौप्यस्फोट : एका दिवसात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण कशी?

vijay waghmare by vijay waghmare
April 7, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळेच्या नावाखाली तब्बल ११ कोटी ९९ लाख ५८ हजार ८०० रुपयांचा खर्च दाखवून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते दिनेश कडू भोळे यांनी याबाबत थेट उच्चस्तरीय तक्रार दाखल करत चौकशीची मागणी केली आहे.

या प्रकरणी मुख्यमंत्री, सार्वजनिक आरोग्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक, विभागीय आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा नियोजन अधिकारी तसेच जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. तक्रारीत प्रयोगशाळा उभारणीची संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद पद्धतीने पार पडल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, तांत्रिक मान्यता, प्रस्ताव सादरीकरण आणि निविदा प्रक्रिया अवघ्या एका दिवसात पूर्ण करण्यात आल्याचे नमूद असून, संबंधित ठेकेदार कंपनीला पूर्वनियोजित लाभ देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे भोळे यांनी म्हटले आहे.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

या प्रकरणात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश चौधरी, प्रशासकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक डॉ. कपिल आहेर, पुरवठादार कंपनीचे संचालक अजमीर खान शरीफ तसेच तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यावर थेट आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि देयके मंजूर करणाऱ्या इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

१२० दिवसानंतरही झाला विलंब तरी दंड नाही

निविदेनुसार १२० दिवसांत काम पूर्ण होणे अपेक्षित असताना, काम पूर्णत्वाचा दाखला उशिराने देण्यात आला असून विलंबाबाबत कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच केवळ सुमारे १५०० चौ. फुट जागेत १२ कोटींचे काम झाल्याचा दावा संशयास्पद असल्याचे तक्रारदाराने प्रत्यक्ष पाहणीत नमूद केला आहे. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व शासनाची रक्कम वसूल करावी, अशी मागणी तक्रारदार दिनेश भोळे यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात शेतकरी कायद्याविरोधात स्वाक्षरी मोहिमचे उद्घाटन

October 18, 2020

जुन्नरमध्ये जीपने ८ जणांना चिरडले, ५ ठार, २ चिमुकल्यांचा समावेश, ३ गंभीर जखमी !

March 28, 2023

भुयारी रेल्वे मार्गाचे काम सुरू करा ; भादलीच्या शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

September 25, 2021

मन्यारखेडा शिवारातील कुंटणखान्यावर पोलिसांची कारवाई !

November 8, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group