TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छत्रपती शाहू महाराज मनपा रुग्णालयात कोरोना लसीकरणाला सुरुवात !

महापौरांनी घेतली लस : ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शाहू महाराज सरकारी रुग्णालयात शुक्रवारी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. महापौर सौ. भारती सोनवणे यांनी देखील लस घेतली. जेष्ठ नागरिक आणि इतर पात्र नागरिकांना लस दिली जात आहे.

कोरोना लसीकरणाला सर्वत्र सुरुवात झाली असून मनपाच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात मोफत लसीकरणाला महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात झाली आहे. ६० वर्ष वयोगटावरील आणि ४५ ते ६० गटातील गंभीर आजार असलेल्या रुग्णांना लस दिली जात आहे.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

द्वितीय डोस घेणाऱ्यांना प्रथम प्राधान्य

दररोज २०० नागरिकांना लस दिली जाणार असून नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नोंदणी केलेल्या नागरिकांनंतर दुसरा डोस असलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. लसीकरणाला येताना नागरिकांनी ओळखीचा पुरावा आणि ४५ ते ६० वर्ष वयोगटातील नागरिकांना ओळखीचा पुरावा आणि आपल्या आजारा संदर्भातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

सकाळी ९ ते ५ लसीकरण

छत्रपती शाहू महाराज कोविड लसीकरण केंद्रात सुसज्ज प्रतीक्षा आणि नोंदणी केंद्र, लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्ष तयार करण्यात आला आहे. लसीकरणानंतर नागरिकांना कोणताही त्रास झाल्यास तात्काळ उपचारासाठी बेडची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सकाळी ९ ते दुपारी ५ पर्यंत लसीकरण केले जाणार असून नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. लसीकरण यशस्वी करण्यासाठी मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी राम रावलानी यांच्यासह सर्व डॉक्टर आणि कर्मचारी परिश्रम घेत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

रत्नापिंप्रीत आमदार निधितून मिळालेल्या विविध विकास कामांचे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार मंगेश चव्हाण २.०, हिवाळी अधिवेशनात वरखेडे प्रकल्पासाठी २५० कोटींचा निधी मंजूर !

December 18, 2024

बीएचआर घोटाळा : अॅड. अनिकेत निकम यांचा प्रभावी युक्तिवाद आणि भंगाळेंचा जामीन !

July 14, 2021

शिवसेनेचे 14 खासदार आमच्या संपर्कात ; प्रसाद लाड यांचा खळबळजनक दावा

April 5, 2022

धरणगाव नूतन सोसायटीच्या निवडणूकीत ‘माविआ’ विरुद्ध भाजपा लढत ; दिग्गज मैदानात !

June 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group