TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : अॅड. अनिकेत निकम यांचा प्रभावी युक्तिवाद आणि भंगाळेंचा जामीन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात आज पुणे न्यायालयाने ११ संशयितांना विविध अटी-शर्थींवर जामीन मंजूर केला. तर संशयित आरोपी भागवत भंगाळे यांच्यावतीने सुप्रसिद्ध वकील अॅड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. अॅड. निकम यांनी आपली बाजू मांडतांना सुप्रीम कोर्टाचे अनेक दाखले देत भंगाळेंच्या जामीनासाठीचे मुद्दे प्रभावीपणे न्यायालयासमोर मांडले होते.

बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिनाभरापूर्वी पावत्या मॅचिंग करून कर्जफेड करणाऱ्या ११ बड्या हस्तींना राज्याच्या विविध भागातून अटक केली होती. त्यात भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रीतेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई) आणि प्रेम नारायण कोगटा (जळगाव) यांचा समावेश होता.

READ ALSO

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

यातील भागवत भंगाळे यांच्या जामीन अर्जासाठी प्रसिद्ध वकील अॅड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी अनेक प्रभावी मुद्दे न्यायालयासमोर मांडले. त्यात प्रामुख्याने भंगाळे यांनी २०१८ मध्ये कर्ज फेडलेले होते. २०१८ नंतर २०२१ पर्यंत भंगाळेंविरुद्ध कोणतीही तक्रार नव्हती. अगदी कोणत्याही ठेवीदारांने भंगाळेंविरुद्ध आजतागायत कोणतीही तक्रार दिलेली नाही. किंबहुना त्यांचे नाव फिर्याद किंवा चार्जशीटमध्ये देखील नाहीय. पावत्या मॅचिंग केल्यामुळे पतसंस्थेचे कोणतेही नुकसान झालेले नाहीय. तर ठेवीदारांच्या नुकसानाला संशयित जबाबदार नाहीत. संशयितांनी कोणत्याही प्रकारचा दबाव न टाकता सरळ पैसे देऊन पावत्या विकत घेतल्या आणि त्या बँकेत जमा केल्या. असे करत असतांना कोणत्याही ठेविदारावर जबरदस्ती करण्यात आली नाही. त्यामुळेच तीन वर्षानंतरही भंगाळेविरुद्ध कोणत्याही ठेवीदाराची तक्रार नाहीय.

अॅड.निकम यांनी पुणे न्यायालयासमोर आपल्या युक्तीवादासोबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांचे अनेक दाखले न्यायालयासमोर ठेवले. अगदी समजा मी आज कमी किंमतीत फ्लॅट विकत घेतला. तर पुढील तीन वर्ष काय आयुष्यभर माझ्या मनात भीती राहील की,उद्या आपल्याविरुद्ध कुणी तरी गुन्हा दाखल करू शकतो, हा अॅड.निकम यांनी हा युक्तिवाद खूप प्रभावीपणे न्यायालयासमोर ठेवला.

तसेच भंगाळे यांना अटक करण्यापूर्वी कोणतेही समन्स किंवा नोटीस बजावण्यात आली नव्हती. मुळात अशा पद्धतीने केलेली अटकच बेकायदेशीर होती. परंतू तरी देखील निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी भंगाळे पैसे भरण्यास तयार असल्याचे अॅड.निकम यांनी पुणे न्यायालयासमोर सर्वप्रथम मांडले. त्यावर सरकारी पक्षाने भंगाळे यांनी १५ टक्के कंपाऊंड इंटरेस्ट तर २ टक्के पिनल इंटरेस्टने पैसे भरावे अशी मागणी केली. त्यावर अॅड.निकम यांनी पतसंस्था अवसायानात गेल्यानंतर ठेवीदारांना ठेव रकमेवर व्याज मिळणे बंद होते. याची पूर्ण कल्पना ठेवीदारांना होती. जर पतसंस्था व्याज देत नाहीय. तर भंगाळे यांनी व्याज का द्यावे?, असेही अॅड.निकम यांनी न्यायालयासमोर मांडले. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने भंगाळे यांचा जामीन मंजूर केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
Next Post

जळगाव जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक आर. एम. पाटील यांच्या नियुक्तीला अमोल कोल्हेंचा आक्षेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पत्नी हरविल्याची तक्रार दिली, पोलिसांनी बंगल्याचे मागील खड्डा उकरताच बसला सर्वांना जबर धक्का !

November 19, 2023

रोटरी क्लब जळगाव ईलाईट पदग्रहण सोहळा उत्साहात

July 16, 2021

कोल्हे हिल्स परिसरातील नागरिकांचा विजेसंदर्भातील संताप

June 4, 2025

मोबाईल दुरुस्ती करायला गेले, घरी परतताना घात, विवाहितेचा अपघाती मृत्यू !

December 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group