TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून ५ लाख रुपयांच्या नोटा गायब

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2021
in अर्थ, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) देशातील सर्वोत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था असलेल्या नाशिक करन्सी नोट प्रेसमधून ५ लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. एवढी सुरक्षा व्यवस्था असूनही पाच लाख रुपयांचा हिशोब लागत नसल्यानं हे पैसे नेमके कुठे गेले असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

दोन आठवड्यापूर्वी ही घटना उघड झाली होती. कडेकोट सुरक्षाव्यवस्था असतानाही पाच लाख रुपये कुठे गेले? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये. गुन्ह्याची नोंद करण्यासाठी नोट प्रेसमधील अधिकाऱ्यांची मध्यरात्रीपर्यंत धावपळ सुरु होती. मात्र, अद्याप गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाहीये. नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटा गायब होण्यामागे घातपात किंवा मोठा घोटाळा असल्याची भीती व्यक्त होत आहे. ५०० रुपयांच्या नोटांचे १० बंडल गायब झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. करन्सी नोट प्रशासन या प्रकाराची गोपनीय चौकशी केली आहे. प्रेस नोट प्रशासनानं अंतर्गत चौकशी करुनही पाच लाखांचा तपास लागला नसल्याची माहिती समोर येत आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

छपाईच्या कारखान्यातून चलनी नोटा गायब झाल्यानं मागील काही काळापासून गोपनीयरीत्या विभागीय चौकशी सुरू होती. पण सोमवारी मुद्रणालयातील अधिकारी उपनगर पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
अर्थ

जळगावात चांदीचे भाव अडीच लाखावर

December 27, 2025
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

एकनाथराव खडसेंना क्लीन चीट देणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गहाळ ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हातात कोयता घेऊन दहशत माजवणारा अटकेत ; चाळीसगावात पोलिसांची धडक कारवाई !

May 5, 2025

धक्कादायक : कौटुंबिक कलहातून पोलीस अधीक्षक कार्यालयात हाणामारी ; तीन जखमी !

July 16, 2021

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 21, 2021

जळगावात मंगळवारपासून कोळी समाज बांधवांचा एल्गार ; चोपड्यातून हजारो कार्यकर्ते जाणार !

October 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group