TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Daily Horoscope : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, शनिवार ५ मार्च २०२२

आजचा शनिवार 'या' राशींच्या लोकांसाठी लाभदायक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजच्या दिवसाची सुरूवात चांगली होईल. कामकाज आणि कुटुंबात सर्व काही सुरळीत असेल. कार्यक्षेत्रात कामगिरी उत्तम राहील. वरिष्ठांकडून योग्य सल्ला घ्या. कुटुंबाच्या गरजांची पूर्ण काळजी घ्याल. वायफळ खर्च टाळा. महनतीचं फळ मिळेल.

 

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

वृषभ : शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस शुभ आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहील. काही अनोळखी लोकांची भेट होऊ शकते. परस्पर विश्वासाच्या मदतीने कौटुंबिक संबंध दृढ होतील.

 

मिथुन : घरात प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. तुम्ही एखाद्या प्रकल्प संशोधनावर काम करू शकता. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे काम करावे. कोर्ट-कचेरीच्या कामातून सुटका मिळेल.

 

कर्क : जवळच्या व्यक्तींसोबत भेटी होतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जाणकार आणि वरिष्ठ लोकांसोबत काम करण्याची संधी सोडू नका. यावेळी व्यापाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने काम करणे गरजेचे आहे.

 

सिंह : तुम्ही तुमच्या गोड स्वभावाने कार्यक्षेत्रात यश मिळवाल. आजचा दिवस कामासाठी उत्तम आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कोणावर लवकर विश्वास ठेवू नका. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत खास असेल.

 

कन्या : मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. कामकाजात फायदा होण्याची शक्यता आहे. चांगल्या व्यक्तींसोबत नवीन ओळख होईल. कामात यश मिळेल.

 

तूळ : राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नवीन करण्याचा उत्साह आणि ध्यास मनात दिसून येईल. घरात नवीन पाहुण्यांच्या आगमनाची माहिती मिळू शकते.

 

वृश्चिक : अभ्यासात तुमची कामगिरी चांगली राहील. खाद्यपदार्थ व्यापार्‍यांसाठी चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. एखाद्यावर जास्त विश्वास ठेवल्याने ताण येऊ शकतो.

 

धनु : तुमच्या दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमचा कोणताही छंद किंवा कौशल्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. काही नवीन काम सुरू करण्याचा निर्णय घ्याल.

 

मकर : तुमचा दिवस चांगला जाईल. नोकरीत तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधीही मिळू शकतात. कुटुंबातील तुमची सकारात्मक वागणूक लोकांना प्रभावित करेल.

 

कुंभ : लहानसहान गोष्टींवर रागावणे टाळावे. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल तुमचे विचार बदलू शकतात. रागावर नियंत्रण ठेवा.

 

मीन: छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

'लुटेरी दुल्हन' : चहा विकणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडला अन् घडलं असं की ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यासह जळगाव जिल्हात धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन ; E-Pos मशीन शासनाकडे करणार परत !

August 5, 2024

माझा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे : अजित पवार कडाडले !

September 23, 2024

Marine Combat Veteran Kills 12 In Crowded California Bar

July 7, 2020

अजबच ! तो चोरत होता महिलांचे कपडे ; पकडताच ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

January 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group