TheClearNews.Com
Friday, February 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात धाडसी चोरी ; तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या वकीलाच्या घरातून लांबवले ३४ तोळे सोने !

vijay waghmare by vijay waghmare
October 31, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सहकुटुंब तिरुपती बालाजीला दर्शनासाठी गेलेल्या दीपक सखाराम खाडीलकर (वय ५६) या वकील दाम्पत्याच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला, याठिकाणाहून ३४ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ३० हजारांची रोकड असा एकूण ३ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना बुधवार दि. ३० रोजी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील महाबळ परिसरातील त्र्यंबक नगरात दीपक सखाराम खाडीलकर हे वकील दाम्पत्सय वास्तव्यास आहे. त्यांचा १९९८ मध्ये विवाह झाला असून त्यांच्याकडे लग्नापासूनचे स्त्रीधन आहे. दि. २२ ऑक्टोंबर रोजी खाडीलकर कुटुंबीय घराला कुलूप लावून तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी गेले होते. दि. ३० ऑक्टोंबर रोजी ते नवजीवन एक्सप्रेसने घरी आल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला आणि कुलूप बाजुलाच फेकलेले होते. खाडीलकर कुटुंबियांनी घरात प्रवेश केला असता, पहिल्या रुममध्ये असलेल्या त्यांच्या ऑफिसच्या कपाटातील कागदपत्र आणि साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. दरम्यान, दीपक खाडीलकर यांनी त्यांच्या पत्नीने कपाटात ठेवलेले ३० हजारांची रोकड देखील त्यांना दिसून आली नाही.

READ ALSO

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर खाडीलकर हे लागलीच त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या लोखंडी कपाटात ठेवलेले दागिने बघण्यासाठी गेले. मात्र चोरट्यांनी कपाटाचा दरवाजा आणि लॉकर तोडून त्यामध्ये ठेवलेले ३४ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. तसेच कपाटातील सामान देखील त्यांनी अस्ताव्यस्त फेकून दिला होता. मंगळसूत्र, २ तोळ्याच्या पाटल्या, ४ तोळ्याच्या बांगड्या, ४ तोळ्याचे कंगन, ४ तोळ्याचा नेकलेस, ३ ग्रॅमचे कानातले टॉप्स, ८ ग्रॅमची नथ, २ तोळ्यांचा चपला हार, ४ तोळ्याच्या चार चैन, १२ ग्रॅमच्या चार अंगठ्या, १२ ग्रॅमच्या तीन अंगठ्या, १ तोळ्याचे ब्रेसलेट अशा ३४ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ३० हजारांची रोकड चोरुन नेली. पथकाने गोळा केले पुरावे चोरट्यांनी घराच्या कपाटातून ३४ तोळे सोन्यासह रोकड लांबवल्याची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच श्वान पथकासह फॉरेन्सीकचे पथकाने देखील घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonChori

Related Posts

जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 20, 2026
गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
Next Post

भुसावळात २४ वर्षीय विवाहितेचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शॉर्टसर्किटमुळे घरात आग ; आगीत होरपळून तरुणाचा मृत्यू !

August 21, 2023

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आघाडी १५ दिवसांत निर्णय घेईल : शरद पवार

May 15, 2022

हॉस्पिटलमध्ये भागीदार बनवण्याच्या नावाखाली हॉटेल व्यावसायिकाला २० लाखांचा गंडा

March 21, 2025

भागपूर प्रकल्पाचा भुसंपादन व पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

May 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group