TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात २४ वर्षीय विवाहितेचा खून !

vijay waghmare by vijay waghmare
October 31, 2024
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील २४ वर्षीय विवाहितेचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांचा खून करण्यात आला आहे. पतीनेच हा खून केल्याचा संशय असून ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी शहरातील द्वारका नगरात घडली. वर्षा अजय गुंजाळ (वय २४) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

पोलीस यंत्रणेचा संशय महिलेचा पती अक्षय गुंजाळ याच्यावर आहे. त्याला पोलिसांनी मनमाड येथून ताब्यात घेतले आहे. या दाम्पत्यात कुठल्यातरी कारणातून वाद झाला असावा व त्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पसार होण्याच्या प्रयत्नातील संशयित पतीला मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शहरातील द्वारका नगरात खून झाल्याची माहिती कळताच डीवायएसपी कृष्णात पिंगळे, शहरचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

READ ALSO

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तर अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या विवाहितेला ट्रामा केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून विवाहितेला मृत घोषीत केले. ऐन धनत्रयोदशीच्या दिवशी झालेल्या या प्रकाराने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत महिलेचे शवविच्छेदन बुधवारी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policebhusawalCrime

Related Posts

गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

महिला उमेदवाराच्या नेतृत्वात शहराला परिवर्तनाची आशा : जयश्रीताई महाजन यांनी केला थेट जनसंवाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा समावेश : राजेश टोपे

December 17, 2020

अमळनेरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वॉररूमची स्थापना

April 3, 2021

महापौर, उपमहापौरांनी अचानक शहरातील रुग्णालयांना भेटी

April 17, 2021

Horoscope today : आजचे राशीभविष्य ८ सप्टेंबर २०२३ !

September 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group