कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वसंत सहकारी साखर कारखाना वनकोठे येथील भरण्यात येणारी दत्त जयंती यात्रा २९ डिसेंबर रोजी यात्रा रद्द करण्यात आली आहे.
याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी, तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे असे आवाहन श्री गुरुदत्त पंचमंडळ वनकोठे यांनी केले आहे.