TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

vijay waghmare by vijay waghmare
June 20, 2025
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा, ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या अडगाव ते कासोदा रोडवरील पाटाच्या चारीजवळ दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच १९, डीडी- ४५४१) व भरधाव वेगाने येणारी महिंद्रा कंपनीच्या मॅक्स (एमएच २०, सीजी ३००१) या चारचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार सत्यवान शामराव गायकवाड (वय २७) हा जागीच ठार झाला. तर या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला रवींद्र गुलाब लोंढे हा जखमी झाला आहे.

हा दुचाकीचालक भडगावकडून कासोद्याकडे येत होता. त्याला एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता तपासणी करुन डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून कासोदा येथे त्याचा मृतदेह रात्री उशिरा आणण्यात आला. दरम्यान, मयत सत्यवान गायकवाड यांचे भाऊ माधवराव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

READ ALSO

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
Next Post

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्यात 45 लाखाचा गांजा जप्त ; ग्रामीण पोलीस स्टेशनची मोठी कारवाई !

October 7, 2024

जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियासह अवैध हातभट्टीवाले पोलिसांच्या रडारवर ; दोघांविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई !

June 22, 2023

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलमध्ये ढोल ताशांच्या गजरात औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत !

October 4, 2021

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २७ वर्षीय महिलेवर अत्याचार ; जळगाव पोलिसात गुन्हा दाखल !

October 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group