TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

vijay waghmare by vijay waghmare
June 20, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भावासोबत पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात तरुण पुण्याला जाण्यासाठी निघाला होता. रेल्वेतून प्रवास करत असतांना राहूल साहब सरोज (वय २३, रा. शिकरारा, अलिशाहपूर जौनपुर, उत्तर प्रदेश) हा तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि. १८ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मोहाडी शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील शिखरारा गावात राहुल सरोज हा आपल्या कुटुंबीयसह वास्तव्याला होता. त्याचा मोठा भाऊ गोपाल हा पुण्यात मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत आहे. दरम्यान कुटुंबाला आणि भावाला हातभार लावण्याकरीता राहुल हा देखील भावासोबत पहिल्यांदाच नोकरीच्या शोधार्थ रेल्वेने पुण्याला जाण्याकरीता दि. १७ जून रोजी ते उत्तरप्रदेश येथून रेल्वेने बसले. बुधवारी दि. १८ जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मुंबईकडे जात असताना राहुलचा धावत्या रेल्वेतून तोल गेला आणि तो खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मोहाडी शिवारातील रेल्वे खंबा क्रमांक ४०९ ते ४१० दरम्यान घडली.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

रेल्वेत भाऊ दिवत नसल्याने घेतला शोध
भावासोबत प्रवास करीत असलेला राहुल हा रेल्वेत दिसत नसल्याने त्याचा भाऊ गोपाळ याने रेल्वेत शोध घेतला. मात्र काही वेळानंतर त्याला भाऊ दिसत नसल्याने तो पुढील पुढच्या स्टेशनवर उतरला. त्यानंतर त्याने पोलिसांकडे चौकर्शी ली असता, त्याला रेल्वेतून पडून तरुण ठार झाल्याचे समजले.

भावाचा मृतदेह दिसताच आक्रोश
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी गाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला आहे. दरम्यान, गोपाळ हा काही वेळानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्याला भावाचा मृतदेह दिसताच त्याने एकच आक्रोश केला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
Next Post

Today's horoscope : आजचे राशीभविष्य 21 जून 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरसंघचालक भागवत यांचे धर्मांतरावर मोठे विधान ; ‘हिंदू धर्म सोडून गेलेल्यांची घरवापसी करणार’

December 16, 2021

बनावट नोटांसह तिघांना अटक ; शिरपूर शहर पोलिसांची कारवाई

February 4, 2025

लोखंडी रॉडने मारहाण करत तरुणाचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

April 30, 2024

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर

October 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group