TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोरा येथील तरुणीचा डेंग्यूने मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2023
in आरोग्य, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) येथील पुनगाव रोड भागात राहणाऱ्या तरुणीचा डेंग्यूची लागण झाल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना दि. १४ रोजी रात्री घडली. चेतना शांताराम पाटील (वय २२) असे मृत तरुणीचे नाव आहे.

चेतना हिला चार दिवसांपूर्वी ताप असल्याने पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दि. १४ रोजी रात्री उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. तावरे माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शांताराम पाटील यांची ती कन्या असून चिंचखेडा (ता. पाचोरा) या मूळ गावी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

READ ALSO

पाचोरा तहसीलच्या शासकीय वाहनाला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची जबर धडक

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाचोरा तहसीलच्या शासकीय वाहनाला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची जबर धडक

January 15, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
पाचोरा

पाचोरा शहर व परिसरात, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत देणार पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 22, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
गुन्हे

दहा हजारांची लाच घेतांना सहाय्यक महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

September 11, 2025
गुन्हे

चारित्र्याच्या संशयावरून पतीने धारदार शस्त्राचे वार करुन पत्नीची केली हत्या

August 21, 2025
Next Post

जळगावात धूम स्टाईल महिलेची पोत लांबवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today horoscope : आजचे राशभविष्य 3 फेब्रुवारी 2025 !

February 3, 2025

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, दि. ३ ते ९ मार्च २०२४ !

March 3, 2024

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, २४ तासांत २१४ रुग्णांचा मृत्यू !

October 10, 2021

धरणगावातील कुस्तीपटू महेश वाघ यांचा तहसीलदारांच्या हस्ते सत्कार !

September 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group