TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोरा शहर व परिसरात, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत देणार पालकमंत्री गुलाबराव पाटील

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची आपत्तीग्रस्तांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही

vijay waghmare by vijay waghmare
September 22, 2025
in पाचोरा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव – पाचोरा प्रतिनिधी –  पाचोरा शहर व परिसरातील,गावांमध्ये अतिवृष्टीमुळे, बाधित झालेल्या कुटुंबांना शासनातर्फे तात्काळ मदत दिली जाईल असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.
या भागात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे,हिवरा नदीला आलेल्या पुरामुळे सकाळी शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली, यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

या पाहणी दरम्यान, पालकमंत्री यांच्या समवेत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील यांनी प्रत्यक्ष पाण्यात चालत जाऊन आपत्तीग्रस्त नागरिकांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेत बाधित कुटुंबांना धीर देऊन मदतीचा विश्वास दिला. यावेळी तहसीलदार विजय बनसोडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे,स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

यावेळी,पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की,पाचोरा शहर व परिसरातील गावांमध्ये पुन्हा अतिवृष्टी झाल्यामुळे या परिसरातील बऱ्याच घरांमध्ये, दुकानांमध्ये, शेती पिकांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबांचे, घरातील साहित्याचे, अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या संदर्भात स्थानिक प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.या संदर्भातले अहवाल प्राप्त झाल्यावर नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले.

आपत्तीग्रस्तांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले की,
काल रात्रीपासून पाचोरा तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे नद्यांना पूर आला आहे, त्यामुळे पाचोरा शहरांमध्ये अनेक भागांमध्ये पाणी शिरले असून येथील घरांचे, दुकानांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले असून शासन मदतीसाठी पूर्णपणे आपल्या पाठीशी उभे आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार शासनाकडून तात्काळ सर्वतोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पाचोरा तालुक्यात रविवारी रात्रभरापासून ते सकाळ पर्यंत जवळपास दीडशे मिलिमीटरच्या वर पाऊस झाल्यामुळे या परिसरात शेती पिकाचे, घरांचे,दुकानांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, असल्यामुळे,संपूर्ण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी, आमदार किशोर पाटील यांनी यावेळी केली.

पाचोरा शहरी भागात रविवारी रात्री व आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा शहरातील,जनता वसाहत,बहिरम नगर यासह अन्य भागात नागरिकांच्या घरात,
नदीचे पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तूंचे प्रचंड नुकसान, झाले असून,तालुक्यातील खडकदेवळा, गाळण, नाचनखेडा गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी, नगर परिषद व स्थानिक प्रशासनाच्या वतीने मदत व बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले असून तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नगरपरिषद, स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने एसडीआरएफ पथक आपत्तीग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत करत असून जिल्हा प्रशासन या भागातील परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
Next Post

तुझा कार्यक्रम लावून टाकतो, जीव वाचणार नाही तुझा” अधीक्षक अभियंत्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत चंदन पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश ! (व्हिडीओ)

September 26, 2022

टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर मिळणार : ना. गुलाबराव पाटील !

September 18, 2022

मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत : रोहित पवार

March 23, 2021

अंबरझरा तलाव चारी साफसफाईला महापौरांच्या हस्ते सुरुवात ; मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम

October 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group