TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुझा कार्यक्रम लावून टाकतो, जीव वाचणार नाही तुझा” अधीक्षक अभियंत्याची धमकी

अजय बढे यांची पोलिस अधिक्षकांकडे संरक्षणाची ‌मागणी

vijay waghmare by vijay waghmare
September 22, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी – तापी पाटबंधारे विकास महामंडळातील भ्रष्टाचार, बनावट कागदपत्रे व कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश करणाऱ्या अजय भागवत बढे यांना थेट जिवे मारण्याची धमकी पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन यांनी दिली आहे.

ही धक्कादायक घटना दिनांक २२ सप्टेंबर रोजी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाजवळ घडली.
तापी पाटबंधारे विभागाच्या गैरप्रकारबाबत अजय बढे यांनी केलेल्या तक्रारीवर मुख्य अभियंता यांच्या आदेशानुसार चौकशी करणारे लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता श्री.भोसले यांना तक्रारीशी संबंधित कागदपत्रे देण्यासाठी अजय बढे दुपारी १२ वाजता गेले होते.मात्र, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता श्री.भोसले‌ कार्यालयात नसल्याने बढे तेथून बाहेर पडत असताना खालच्या मजल्यावर असलेल्या जळगाव पाटबंधारे प्रकल्प कार्यालयाचे अधिक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन उभे होते.
अजय बढे यांना पाहताच महाजन यांनी “आमच्या विरोधात तक्रारी करतोस का… तुझा कार्यक्रम लावून टाकतो, जीव वाचणार नाही तुझा” असे उघडपणे धमकाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

अजय बढे यांनी ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सुद्धा तक्रार अर्ज देवून अधिक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन व सहकारी यांच्यापासून स्वतः व कुटुंबीयांच्या जीवाला गंभीर धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्याचे आवाहन केले आहे.

जुन्या प्रकरणांचाही संदर्भ:

शेततळ्याचे कामे मिळवून देतो असे अमिष देऊन सेवानिवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी.पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ श्रावण महाजन व ‌ सहकारी यांनी मिळून अजय बढे यांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आरोपी जामीनावर आहेत.

अशाच प्रकारे बोदवड उपसा सिंचन योजनेतील वाळू तस्करी व शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक या प्रकरणातहीअजय बढे यांनी पुराव्यासह तक्रारी केल्याने अमळनेरचे प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केली आहे.

पोलिसांवर ढिलाईचा आरोप

अजय बढे यांनी याआधी १३ मार्च रोजीही संबंधितांकडून जीवाला धोका असल्याने जीवित संरक्षणासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अर्ज दिला होता. मात्र त्यावर ठोस कारवाई न झाल्याने आरोपी अधिक बळकट झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “जर माझ्या जीवाला काही अनिष्ट झाले तर त्याची जबाबदारी महाजन व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले….

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonI will stop your programyour life will not be spared” threat from the Superintendent Engineer

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सलग तिसऱ्यांदा खो-खो स्पर्धेत विजेतेपद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोरा येथील विद्यालयातील विद्यार्थ्याचा छळ ; अँड. कुणाल पवारांना पत्र !

May 20, 2021

Today Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2025

February 11, 2025

महावितरणने मागणी केलेली अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी सहा मासिक हप्ते मिळू शकतात : प्रताप होगाडे

April 24, 2022

भोसरी जमीन प्रकरणी एकनाथराव खडसेंना हायकोर्टाकडून पुन्हा दिलासा

February 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group