TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हिरवळीचे खते धैंचा वापर करुन जमिनीचा पोत सुधारण्याचे कृषि विभागाचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 2, 2021
in कृषी
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय बिज निगम, जळगाव यांच्याकडे धैंचा बियाणे (प्रति किलो रु. ६७) व सन बियाने (प्रति किलो रु. ७५) उपलब्ध असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन अनिल भोकरे, कृषि उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

धैंचा हलक्या, मध्यम भारी आणि क्षारयुक्त जमिनीतही वाढतो. धैंचाचे वाढीवर कमी ओल अधिक ओलीचा फारसा वाईट परिणाम होत नाही. धैंचाची वाढ थंड, उष्ण व दमट हवामानात जवळपास सारखीच होत असल्याने वर्षभर केव्हाही आणि कोणत्याही पिकाअगोदर हिरवळीचे खत धैंचा घेता येते.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

धैंचापासून प्रति एकर ८० क्विंटल हिरवळीचे खत मिळते, जे एकरी २२४ क्विंटल शेणखत एवढा फायदा देते. धैंचा कुजत असताना सुक्ष्म जीवाणूच्या निर्मितीस चालना मिळून त्यापासून पोषक सेंद्रीय पदार्थाची निर्मिती होते, पर्यायाने जमिनीची प्रत सुधारते. धैंचामुळे जमिनीतील न विरघळणाऱ्या क्षारांचे प्रमाण घटते व तीचा सामु (पी.एच) सुधारतो. धैचास भरपुर मुळे येतात व ती दूरवर व खोलवर पसरतात त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन पुढील पिकांचे मुळाभोवती हवा खेळती राहण्यास मदत होते. धैचा लागवडीपासून ४५-५० दिवसानंतर लाकडी, किंवा लोंखडी नांगरच्या सहाय्याने जमिनीत गाडावे. १०-१५ दिवसानंतर वखराच्या (कुळवाच्या) आडव्या उभ्या पाळ्या देऊन सर्व जमिनीत चांगले मिसळावे. केळी पीकात अंतरपीक म्हणुन लागवड करुन केळीस हिरवळीचे खत उपलब्ध करुन देता येऊ शकते. अधिक माहिती साठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. असेही भोकरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
कृषी

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026
कृषी

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

December 27, 2025
Next Post

शानबाग विद्यालय शालेय पोषण आहार घोटाळा : शिक्षण अधिकाऱ्यांनी नेमली चौकशी समिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव नगरपरिषदेला करवाढी विरोधात सह्यांचे निवेदन सादर !

October 21, 2022

जळगाव-यावलमधील वाहतुकीला येणार गती : ना. गुलाबराव पाटील

May 4, 2022

बीएचआर घोटाळा : कंडारेला जळगावात आणून कसून चौकशी ; मुख्य कार्यालयात पुन्हा एकदा झाडाझडती !

July 6, 2021

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन !

September 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group