TheClearNews.Com
Monday, February 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरे यांच्या हद्दपारीचे आदेश रद्द !

vijay waghmare by vijay waghmare
July 31, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरे यांच्यावर २०१४ मध्ये तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. कारवाईच्या आदेशाला त्यांनी नाशिक विभागीय आयुक्त व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सर्व पडताळणी अंती खंडपीठाने गजानन मालपुरे यांचे हद्दपारीचे आदेश रद्द केले आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गजानन मालपुरे यांच्यावर २०१४ मध्ये उच्च न्यायालयाचा निकाल १ वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी यांनी याबाबतचे आदेश पारीत केले होते. मालपुरे यांनी आदेशाला आव्हान दिले असता त्यावर शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची देखील साक्ष नोंदवण्यात आली होती. तसेच मालपुरे यांचे देखील म्हणणे ऐकून घेण्यात आले होते. हद्दपार करताना राजकीय गुन्हे असतांना देखील ते गंभीर स्वरूपाचे असल्याचे मांडण्यात आले होते.

READ ALSO

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

सर्व सुनावणी पार पडल्यावर विभागीय आयुक्तांनी हद्दपारीचा कालावधी १ वर्षावरून ६ महिने केला होता. आपल्यावर अन्याय होत असल्याने गजानन मालपुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील याचिका दाखल केली होती. खंडपीठात याप्रकरणी सुनावणी होऊन हद्दपारीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. न्या. शिवकुमार दिगे यांच्या खंडपीठाने याबाबत आदेश दिले आहेत. गजानन मालपुरे यांच्यातर्फे अँड. विजय पाटील यांनी काम पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

February 23, 2026
जळगाव

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

February 22, 2026
जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
Next Post

मुक्ताईनगर मतदारसंघातील ग्रामपंचायतींना15 व्या वित्त आयोगातील निधीचे त्वरित वितरण करा ; रोहिणीताई खडसे यांची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुक्ताईनगर गुटखा प्रकरण : पीएसआयसह चौघे कर्मचारी निलंबित !

August 9, 2024

नेहरू नगरातील वृध्दाच्या घरातून चांदीचे दागिने चोरी !

September 20, 2025

अमित ठाकरेंचं निसर्गप्रेम ; मनसे महाराष्ट्राचे ४०हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करणार !

December 5, 2021

धरणगावात गांजा विक्रीसाठी आलेल्या वृद्धाला अटक !

November 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group