TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रीडा शिक्षक महासंघ सल्लागारपदी देविदास महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2020
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा महासंघाची जिल्हा कार्यकारणी निवड नुकतीच करण्यात आली. यात जिल्हा कार्यकारणीत सल्लागार पदी महाजन माध्यमिक व ना. भा. पाटील ज्युनियर कॉलेजचे क्रीडाशिक्षक देविदास महाजन यांची निवड करण्यात आली.

आदर्श शिक्षकांचे चार पुरस्काराने सन्मानित देविदास महाजन यांची निवड सार्थ आहे. यांचे शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव, जळगाव जिल्हा शारिरीक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रदिप तळवलकर, उपाध्यक्ष प्रशांत जगताप, डी. व्ही. चौधरी, कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, सहसचिव प्रविण पाटील, जळगाव जिल्हा युवा शारिरीक शिक्षण व क्रीडा महासंघाचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील, सचिव प्रा. हरीश शेळके, चोपडा तालुका क्रीडासमन्वयक आर.पी.आल्हाट, तालुका अध्यक्ष अशोक साळुंके, जेष्ठ क्रीडाशिक्षक साहेबराव पाटील, एस पी महाजन, गुणवन्त वाघ, मंगेश भोईटे, बाविस्कर, जगदीश जाधव, सौ अनिता पाटील, युवा अध्यक्ष अमोल पाटील, सचिव के.पी बडगुजर व तालुका, जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 जुलै 2026 !

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

सातपुडा शिक्षण संस्था अध्यक्ष बी एस महाजन, धानोरा हायस्कुलचे चेअरमन सुखदेवराव पाटील, सदस्य वामनराव महाजन, बाजीराव पाटील, प्रदीप महाजन, प्राचार्य के एन जमादार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी, सर्व खेळाडू, पालक ,ग्रामस्थ व मित्रमंडळींनी देविदास महाजन सरांच्या निवडीचे अभिनंदन व कौतुक केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 जुलै 2026 !

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 जुलै 2026 !

July 8, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 जुलै 2026 !

July 7, 2026
जळगाव

पंढरपूर वारीतील फिरत्या शौचालयांच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप

July 6, 2026
Next Post

ट्रम्प यांचा निवडणुकीत घोटाळ्याचा आरोप; सर्वोच्च न्यायालयात जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमित ठाकरेंचं पोलिसांना थेट आव्हान ; म्हणाले, आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार !

April 30, 2022

बापरे ! काय सांगता..पृथ्वीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत सापासारखे एलियन्स

June 14, 2022

दुसऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी स्वतःच्या घरावर करवून घेतला गोळीबार ; पोलिसांनाही दिली खोटी माहिती !

February 14, 2024

निकालावर प्रशांत किशोर यांचं मोठं विधान ; म्हणाले, खरी लढाई २०२४ मध्ये लढली जाईल !

March 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group