TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव भाजपकडून पारोळा येथील घटनेचा निषेध ; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2020
in गुन्हे, धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पारोळा येथे एका दलीत मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार करून जबरदस्तीने विष पाजुन पुरावा नष्ट व्हावा, या हेतुने तिला ठार केले. या घटनेच्या निषेधार्थ धरणगाव भाजपकडून तहसीलदार नितीन देवरे व सपोनि श्री. गुंजाळ यांना निवेदन देत आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

निवेदनात म्हटले आहे की, खान्देशात अशा घटना सतत घडत असून शासन व प्रशासनाचा गुंड प्रवृतीच्या लोकांवर वचक राहीलेला दिसून येत नाही. तरी सदर घटनेची त्वरीत सखोल चौकशी होऊन संबंधीत आरोपींना अटक करण्यात यावी. तसेच या घटनेचा भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्याच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. सदरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व सरकार पक्षाकडून अँड.उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच त्या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आली. यावेळी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शेखर पाटील, महिला तालुकाध्यक्ष माधुरी अत्तरदे, शहराध्यक्ष दिलीप महाजन, अँड.वसंतराव भोलाने, गटनेते कैलास माळी, तालुका सरचिटणीस ललित येवले, नगरसेवक शरद धनगर, नगरसेविका शोभा राजपुत, संगीता मराठे, महिला तालुका उपाध्यक्ष प्रमिला रोकड़े, मनीषा महाजन, सुनिल चौधरी, राजु महाजन, टोनी महाजन, विजय महाजन, सचिन पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 एप्रिल 2026 !

April 9, 2026
Next Post

मुंबई महापालिकेने दिलेली मुभा; लवादाच्या आदेशाचे उल्लंघन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यासह जळगाव जिल्हात धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन ; E-Pos मशीन शासनाकडे करणार परत !

August 5, 2024

माझा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे : अजित पवार कडाडले !

September 23, 2024

Marine Combat Veteran Kills 12 In Crowded California Bar

July 7, 2020

अजबच ! तो चोरत होता महिलांचे कपडे ; पकडताच ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

January 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group