TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

vijay waghmare by vijay waghmare
April 9, 2026
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव ( प्रतिनिधी ) – फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तीन वर्षांपासून शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करीत गुरु-शिष्य नात्याला काळिमा फासणारी घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित राहुल जगन्नाथ अहिरे (रा. अमळनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली.

पीडित मुलगी ही धरणगाव शहरात वास्तव्यास असून तीन वर्षांपासून म्हणजेच २०२२ मध्ये एका शाळेत शिकत होती. त्यावेळी राहुल अहिरे हा त्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते, परंतु त्याचा पीडितेच्या वर्गाशी काहीही एक संबंध नव्हता. परंतु तरी देखील तो पीडितेच्या वर्गाजवळ येवून तिला अश्लिल इशारे करीत अंगलट करण्याचा प्रयत्न करीत होता. पीडितेने याप्रकाराबाबत वाच्यता केल्यास तिच्या कुटुंबियांसह तिच्या भावाला मारुन टाकण्याची देखील धमकी देत होता. तसेच पीडितेचा पिछा करीत होता, तिच्या घरापर्यंत देखील पोहचला होता.

READ ALSO

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

घरापर्यंत पोहचल्यानंतर केली होती मारहाण

पीडितेची आई आणि लहान मुलगी हे वरच्या घरात झोपलेले असतांना, संशयित नराधम शिक्षक राहुल अहिरे हा त्यांच्या घरात शिरला. पीडितेच्या आईने त्याला बघितल्यानंतर त्याने खिडकीतून उडी मारल्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळेस त्याला मारहाण केली होती, परंतु त्याने माफी मागितल्यामुळे याबाबत तक्रार दाखल केली नव्हती. गुन्हा दाखल होताच संशयिताला अटक

नैराश्यात असलेल्या पीडितेवर उपचार सुरु असतांना तीला बरे वाटल्यानंतर पीडितेच्या आईने दि. ७ एप्रिल रोजी धरणगाव पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित राहुल जगन्नाथ अहिरे यांच्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

शाळा सोडल्यानंतरही देत होता त्रास

पीडितेच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेवून विचारपूस केली असता, तिने संशयित राहुल अहिरे हा तिला सप्टेंबर २०२५ मध्ये त्याच्या घरी घेवून गेला होता. त्याठिकाणी त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले होते, पीडितेने शाळा सोडल्यानंतर देखील अहिरे हा त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

पीडितेला पाठवित होता अश्विल व्हिडीओ

संशयित शिक्षक राहुल अहिरे याने पीडितेचे गुपचूप फोटो काढून ठेवले होते. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तो पीडितेकडे वारंवार शरिरसुखाची मागणी करीत होता. तसेच तिला अश्चिल व्हिडीओ देखील पाठवित होता. यासंपुर्ण प्रकारामुळे पीडिता नैराश्यात गेल्यामुळे तिच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर देखील संशयित याने डिसेंबर २०२५ मध्ये नवीन आयडी तयार करुन तिच्याकडे शरिर सुखाची मागणी करीत होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanTeacher abused minor student for three years

Related Posts

गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
Next Post

आता कुठे जगायला खरी सुरवात झाली - डॉ. उल्हास पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : क्रिकेट खेळताना २२ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू !

January 1, 2024

रोहिणी खडसेंवरील हल्ल्याचे खरं कारण ऐकल्यावर तुम्हाला बसेल धक्का !

December 29, 2021

विधानपरिषद निवडणूक : मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे हात केले मजबूत ; मध्यरात्री अशोक चव्हाणांना फोन

June 20, 2022

महागाईमुळेच खा. राणा यांचा चुलीवर स्वयंपाक : रुपाली चाकणकर

August 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group