TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अन्नदान आणि वस्त्रदानाचा कार्यक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 18, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्रंबकेश्वरचे पीठधीश परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगावच्या वतीने अमरसंस्था संस्था चोपडा संचलित बालक आश्रम मानव सेवा तीर्थ वेले येथे जवळजवळ 800 ते 900 विद्यार्थ्यांना व वृद्धांना मिष्टान्न अन्नदान तसेच वस्त्रादान करण्यात आले.

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या व कार्याविषयी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रचे तालुका प्रमुख राकेश मकवाने यांनी विद्यार्थ्याना अनमोल असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच केजी गुजराती विद्यालय मतिमंद निवासी आणि निवासी विद्यालय धरणगाव येथील विद्यार्थ्यांना फळे पेढे व नारळ पाणी वाटप करण्यात आले.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

याप्रसंगी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील. दीपक जाधव व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाप्रमुख राकेश मकवाने, राजेंद्र पाटील, सुलोचना मकवाने, वसंत पाटील, दिनेश सूर्यवंशी, धिरेंद्र पुरभे, माधव चौधरी, बापू महाजन, जगदिश शिंदे, चंदा पवार, सुनंदा झांबरे, चेतन पाटील, निलेश जाधव, रुपेश राठोड, गौरव वाणी, श्रद्धा मकवाने, वेदिका मकवाने व सर्वच सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
Next Post

खळबळजनक : भल्या पहाटे कुशीनगर एक्सप्रेसमध्ये बॅगने घेतला पेट ; जाणून घ्या...नेमकं काय घडलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमित शहांना सांगून समीर वानखेडेंची नियुक्ती? ; मालिकांचे पत्रातून आरोप

October 26, 2021

एकेकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत मागील २४ तासांत एकही कोरोना रुग्ण नाही !

June 14, 2021

हिजाब प्रकरण : न्यायाधीशांवर आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या अभिनेत्याला अटक !

February 23, 2022

धरणगाव पी.आर.हायस्कूलचा माजी विद्यार्थी स्वप्नील भाटियाचा सत्कार !

August 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group