TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव – पष्टाणे खु. येथे घराला आग ; संसारोपयोगी साहित्य जळून खाक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव(प्रतिनिधी) : तालुक्यातील पष्टाणे खु. येथे दि 30 सप्टेंबर रोजी मध्यरात्री शॉर्ट सर्किटने आग लागल्यामुळे अचानक घराला आग लागली. या आगीत किंमती सागवान लाकडांसह संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.

या संदर्भात अधिक असे की, माधवराव बाबुराव सोनवणे हे रात्री आपल्या मुलांसोबत घरात झोपले होते. दि 30 सप्टेंबर रोजी सकाळी एक ते दीड वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली. झोपेत असताना श्वास गुदमरायला लागल्याने माधवराव सोनवणे व मुलगा मुकेश सोनवणे यांना जाग आली असता आग लागल्याचे निदर्शनास आले. आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्याच सोबत गावातील तरुण, नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी धावपळ केली. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने ती वाढतच गेली.

READ ALSO

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

परिवाराचे अश्रू अनावर
या आगीत जुने सागवान लाकूड, फ्रीज, मोबाईल तसेच बहुतांश संसारोपयोगी साहित्य आगीने खाक केले. सोनवणे कुटुंब मजुरी करून आपला उदर निर्वाह करत असल्याने पाई पाई जमा करून उभा केलेला संसार डोळ्यासमोर भस्म होतांना त्याचा अश्रूंचा बांध फुटला होता. यावेळी गावचे सरपंच किशोर पाटील,पोलीस पाटील, नागरिक यांनी त्यांना धीर दिला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा घटनास्थळी जाऊन तलाठी ज्योती लोखंडे मॅडम व ग्रामसेवक साहेबराव देवरे हे पंचनाम्याची प्रक्रिया करत होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

June 8, 2025
गुन्हे

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

June 8, 2025
गुन्हे

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

June 8, 2025
जळगाव

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

June 7, 2025
क्रीडा

११ वर्ष राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जळगावचा गौरव बोरसे, चाळीसगावचा देवांक लढ्ढा तर मुलींमध्ये ज्ञानवी भारंबे व भाग्यश्री सूर्यवंशी यांची निवड

June 7, 2025
कृषी

जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोसमी पावसाकडे नजर

June 7, 2025
Next Post

शिंदे-फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळेच फॉक्सकॉन गुजरातमध्ये : खडसेंचा आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाहनावर सिमेंट उडविल्याच्या करणावरुन तरुणाला कोयत्याने बेदम मारहाण

June 6, 2025

‘मेट्रो कारशेडबाबत शरद पवार कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत’ : देवेंद्र फडणवीस

December 21, 2020

सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या ; नितीन गडकरींचा पक्षाला घरचा आहेर !

August 21, 2022

भाजपच्या वसंत स्मृतीमधून काढला नाथाभाऊंचा फोटो

November 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group