TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी जी.डी.पाटील यांची निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुका स्वस्त धान्य दुकानदार बांधवांची बैठक आज आर.डी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यात सर्वानुमते २०२३/२०२४ ची नूतन कार्यकारिणी पुढील वर्षासाठी जाहीर करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी जी.डी.पाटील (पष्टाणे) तर उपाध्यक्षपदी प्रभाकर सिताराम पाटील (सतखेडा), सचिव म्हणून निलेश शांतीलाल ओस्तवाल (धरणगाव) यांची निवड करण्यात आली.

यावेळी सोपानशेठ पाटील पाळधी,दिपक भाऊ भदाणे बिलखेडे, श्रीकांत झवर,पाळधी,सुधाकर पाटील, साकरे,अमृत पाटील,बांभोरी ,बाबुलाल पाटील,हनुमंत खेडे ,बंटी पाटील,निंभोरे,दिलीप शिंदे, रोटवद ,रविंद्र पाटील, कल्याने, पी. टी. देवरे झुरखेडा,प्रकाश फुलझाडे,महेंद्र चौधरी,संजय गुप्ता,राजा परदेशी,बबलु पाटील बोरगाव,निलेश बाजपैई,कैलास वाघळुद,हेमंत शामखेडा,कमलाकर पा. अहिरे,धनगर गंगापुरी,अंकुश सोनवणे, लखीचंद पा.गारखेडा,श्री.ज्ञानेश्वर पाटील शेरी,गणेश महाजन विवरे,चेतन पा. भामर्डी,दिलीप नन्नवरे,संजय भालेराव, हिंगोने सोसा.,प्रकाश पा. दोंनगांव,गुलाब पा. गारखेडा,श्रीनाथ साळुंखे,राजू पाटील भोद,दिनेश पा.मुसळी, भिकचंद बियाणी,गणेश वाणी, गोपाल नारणे,ज्ञानेश्वर सोनवणे अनोरे,अजय महाजन धानोरा,सुभाष अण्णा वाघळुड,धीरज पाटील खामखेडा,सुदर्शन पाटील दहिदुल्ले, विनोद गुप्ता, सुवालाल मोरे,राजेंद्र कोळी,उदय सोनवणे,प्रसन्न पाटील,भगीरथ पाटील, वना भाऊ कोळी,राजू भाऊ वंजारी,संजय पा. एकलग्न,गणेश पा. उखळवाडी,नवल कोळी,मयूर पा.,बाळू भाऊ,दिनकर कोळी वाकटूकी,भगवान पाटील,बळीराम पाटील, नथा पाटील, जलाम वंजारी,आर .डी.पाटील निमखेडे, कवठल दुकानदार,रेल दुकानदार,सुभाष पाटील आव्हणी,निशाणे बचत गट ,श्रीकृष्ण महिला बचत गट,इत्यादी असंख्य दुकानदार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू ओस्तवाल यांनी तर सूत्रसंचलन अमोल पाटील (भोणे) यांनी मानले. उपस्थित सर्व सदस्यांचे आभार नूतन अध्यक्ष जी.डी.पाटील व उपाध्यक्ष प्रभाकर पाटील तसेच सचिव बंटी शेठ ओस्तवाल यांनी मानले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी 2026 !

February 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2026 !

February 14, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

February 13, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Jalgaon Gold Rate Today : सोने दरात 1500 रुपयांची वाढ, जाणून घ्या…तोळ्याचा भाव !

November 14, 2022

देवेंद्र फडणवीसांची हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांना मानवंदना !

January 23, 2021

पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद निर्णय मागे घ्या ; संभाजी ब्रिगेडचे बोदवड तहसीलदारांना निवेदन !

October 17, 2022

रिया चक्रवर्तीने दिली ड्रग्ज सेवन केल्याची कबुली !

September 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group