TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यातील परीट समाजाच्या मागण्यांना न्याय देणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शिष्टमंडळाला ग्वाही !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 13, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील परीट समाजाच्या शिष्ट मंडळाने शिवसेनेचे प्रवक्ते पी.एम. पाटील यांच्यासोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट घेत विविध मागण्यांचे नुकतेच निवेदन दिले. यावेळी धरणगाव तालुक्यातील परीट समाजाच्या मागण्यांना न्याय देण्याची ग्वाही ना. पाटील यांनी शिष्टमंडळाला दिली.

धरणगाव तालुक्यातील धरणगाव शहरात संत गाडगेबाबा यांचे स्मारक व्हावे, जळगाव चौफुलीला संत गाडगेबाबा चौफुली असे नामकरण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितलं की, संत गाडगेबाबांचे नाव देण्यास कोणाचाही विरोध नाही. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी तात्काळ चांगली जागा पाहून त्या ठिकाणी भव्य दिव्य संत गाडगेबाबांचे स्ट्रक्चर उभे केले जाईल व चौकाला सुद्धा नाव दिले जाईल, असे आश्वासन दिले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

याप्रसंगी जळगाव जिल्हा शिवसेनेचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष पी एम पाटील, परीट समाजाचे जिल्ह्याचे नेते छोटूभाऊ जाधव, प्रकाश बापू जाधव, धरणगाव तालुका परीट समाजाचे अध्यक्ष अशोक बंडू जाधव, शहराध्यक्ष गणेश जाधव, युवक शहराध्यक्ष विनोदभाऊ रोकडे, उबाटा सेनेचे उपशहर प्रमुख रवींद्र जाधव, भूषण जाधव, प्रकाश पंडित जाधव, नितीन जाधव, धरणगाव तालुका शेतकरी संघटनेचे तालुका संघटक जितेंद्र धोबी, माजी कुस्तीपटू रामभाऊ सोनवणे यांच्यासह आदि उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2026 !

February 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी 2026 !

February 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2026 !

February 14, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Next Post

सावधान...गड किल्ल्यांवर मद्यपान ; मग तयार रहा `या` शिक्षा भोगायला ; शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला मोठा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साहित्य आणि सेवा क्षेत्रातील संस्थांना प्रोत्साहन आणि सहकार्य करणे हा आमचा उदात्त हेतू : अशोक जैन !

January 20, 2024

भयंकर : बापाने चिरला दोन मुलींचा गळा ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

March 25, 2022

जिल्हा परिषद जळगावतर्फे जगतराव दौलतराव पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

April 19, 2021

भयंकर ! Porn दाखवून मामीनेच केलं भाच्याचं लैंगिक शोषण !

February 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group