TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धान्यसाठ्यात तफावत : गैरव्यवहार सिद्ध होवूनही कारवाई का नाही ? ; जनसंग्रामचा सवाल

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ येथील शासकीय धान्य गोदामावर मंत्रालयस्तरावरून अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या पथकाने २०१९ साली साठा पडताळणीची धडक मोहीम राबवली होती. याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार व गोदाम निरीक्षक अशा पाच अधिकाऱ्यांवर अन्नधान्यात ७.२७ लक्ष रुपयांच्या मालाची तफावत आढळली म्हणून गैरव्यवहार व अनियमिततेचा ठपका ठेवून ही रक्कम सारख्या प्रमाणात विभागुन वसुली करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले होते. संबंधित पाचही अधिकाऱ्यांनी दंडाची रक्कम भरल्याने त्यांच्यावरील गैरव्यवहार सिद्ध झाला असतांना सुद्धा त्यांच्यावर फौजदारी कारवाई का प्रस्तावित केली नाही ? असा सवाल करत जनसंग्रामचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासह महसुलमंत्र्यांना तक्रार केली आहे.

२०१८ मधील प्रकरण

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत भुसावळ येथील शासकीय धान्य गोदामात अन्नधान्यामध्ये तफावत आढळून आली होती. याप्रकरणात भुसावळचे तत्कालीन तहसिलदार विशाल नाईकवाडे, निवासी नायब तहसिलदार आर.एल.राठोड बोदवडचे तहसिलदार रवींद्र जोगी, तहसिलदार भाऊसाहेब थोरात व प्रभारी तहसिलदार संजय उखर्डू तायडे या पांच जणांकडून तफावत आढळून आल्याने धान्याची ७ लाख २७ हजार २४४ रक्कम समप्रमाणात वसुल करण्याचे आदेश देण्यात आल्याने या सर्वांनी ९ जून २०२० ते १७ जून २०२० या कालावधीत शासकीय ग्रास प्रणालीत रक्कम भरली होती.

कारवाईची मागणी

शासकीय धान्य गोदामात अन्नधान्यात तफावत आढळून येणे ही अत्यंत गंभीर बाब असून या अनियमिततेला जबाबदार संबंधित पाचही अधिकाऱ्यांवर नागरी सेवा कायद्याप्रमाणे कारवाईचा प्रस्ताव तयार होवून विभागीय चौकशी होणे आवश्यक होते. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांमार्फत याप्रकरणी शासनाकडून फौजदारी कार्यवाही प्रस्तावित करून या सर्वांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करणे आवश्यक असतांना फक्त रक्कम वसुल करून हे प्रकरण दडपण्यात आले आहे,अशी तक्रार करून प्रकरणाची फेरचौकशी होवून कारवाईची मागणी विवेक ठाकरे यांनी जिल्हाधिकारी,महसुलमंत्री, महसुल विभागाचे अवर सचिव व विभागीय आयुक्त यांना केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता ; रामानंदनगर पोलिसात तक्रार !

March 17, 2021

जळगाव : ‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत आयोजित रोजगार मेळाव्यात 1074 उमेदवारांची प्राथमिक निवड !

June 28, 2023

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 11 एप्रिल 2024 !

April 11, 2024

चोपड्यात महा रक्तदान शिबिरात 151 बाटल्या रक्त संकलित

January 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group