TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तब्बल दहा दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ : इंटरपोल, सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस पाठवून महिला अधिकारीला २५ लाखांत गंडवले !

व्हिडीओ कॉल करून मुंबई सायबर पोलीस असल्याची बतावणी ; जळगाव सायबर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
December 28, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुंबई सायबर पोलीस असल्याची बतावणी करून इंटरपोल, सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस टाकून जळगाव शहरातील एका महिला अधिकारीला तब्बल २५ लाखांत सायबर ठगांनी गंडवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविणकुमार, के सी सुब्रमन्यम, प्रदिप सांवत्, आणि संदिप राव असे नाव सांगणारे अनोळखी सायबर ठगांनी जळगावातील एका महिला अधिकारीला वेळोवेळी व्हाटसअपवरुन व्हॉइस कॉल तसेच व्हिडिओ व नॉर्मल कॉल आणि मेसेज करुन तुमच्या खात्यावरून कोट्यवधीचे व्यवहार झाल्याचे सांगून बनावटी सुप्रिम कोर्ट नोटीस तसेच इंटरपोलच्या नावाची रेड नोटीस तसेच गोपनीयता कायम ठेवण्यासाठी सीबीआयची नावाची नोटीस, असे सगळे बनावटी कागदपत्र व्हाटसअपद्वारे पाठवून महिलेला अटक करण्याची भीती दाखवली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत महिलेला सगळ्या केस मधुन बाहेर पडण्याचे खोटे आश्वासन देत इन्सपेक्शन फीच्या नावाखाली २५ लाख रुपये एका बँक खात्यात टाकायला सांगितले. तब्बल दहा दिवस संबंधित महिलेला डिजिटल अरेस्ट ठेवण्यात आले. अखेर भेदरलेल्या महिलेने यवतमाळ येथे जात पैशांची व्यवस्था केली आणि सायबर ठगांनी सांगितलेल्या खायावर पैसे जमा केले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ५२ वर्षीय नौकरदार महिलेने या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात प्रविणकुमार, के सी सुब्रमन्यम, प्रदिप सांवत्, आणि संदिप राव असे नाव सांगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जळगाव सायबर पोलीस करीत आहेत.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonCBI and Supreme Court sent a fake notice to a female officer for 25 lakhs!Digital Arrest' for ten days: Interpol

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या दिनदर्शिकेचे पोलीस अधिक्षकांच्या हस्ते अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देव, देश व धर्मासाठी संतांचे जीवन समर्पित – परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज

December 14, 2020

फुकटचा नाश्ताच्या नादात बसचा अपघात ; बाप-लेकाचा मृत्यू !

October 26, 2021

मुलाला ‘क्राइम ब्रँच’मध्ये नोकरी लावून देतो ; निवृत्त शिक्षकाला ८ लाखांत गंडवले !

June 21, 2023

वडधे गिरणा नदी पात्रातून वाळू लिलावास विरोध ; भडगावात मनसेचा रास्ता रोको !

December 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group