TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदारास अवगत करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिल्यात.

नागरीकांचे प्रश्न तातडीने सोडविले जावे, त्यांच्या तक्रारींचे निवारण व्हावे, याकरीता दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार या महिन्याचा लोकशाही दिन जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रसाद मते, एकात्मिक आदिवासी विकास प्रकपाच्या प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे, यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार व विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्हास्तरीय लोकशाही दिनात नागरीक त्यांच्या अडीअडचणींची सोडवणूक व्हावी याकरीता येत असतात. त्यामुळे प्रत्येक विभाग प्रमुखाने त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी. लोकशाही दिनी प्राप्त तक्रारी कोणत्याही विभागाकडे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी सर्व विभागप्रमुखांना दिल्यात. त्याचबरोबर नागरीकांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे तसेच आस्थापनाविषयक बाबी लोकशाही दिनात दाखल करु नये, असे आवाहन केले.

आजच्या लोकशाही दिनी प्राप्त झाले बाविस तक्रार अर्ज

आज झालेल्या लोकशाही दिनात जळगाव तहसील कार्यालयाकडे आठ अर्ज प्राप्त झाले तर जामनेर तहसील कार्यालयाकडे दहा, यावल, भडगाव तहसील कार्यालयाकडे प्रत्येकी एक अर्ज प्राप्त, चाळीसगाव तहसील कार्यालयाकडे दोन याप्रमाणे एकूण २२ तक्रार अर्ज प्राप्त झाले. बैठकीत या अर्जावर चर्चा करुन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले तसेच मागील लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या प्रलंबित अर्जावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलमध्ये ढोल ताशांच्या गजरात औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावल तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना ; गावात मोठा तणाव, परिस्थिती नियंत्रात !

April 1, 2023

नेपाळला चीनपासून सावध राहण्याचा सल्ला देताय, आपलं काय ते बोला! शिवसेनेनं टोचले कान

December 19, 2020

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी घेतली कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची भेट…!

June 26, 2024

दिल्ली कोर्टात भरदिवसा फायरिंग, वकिलाच्या वेशात आले गँगस्टर ; कुख्यात गुंड गोगी ठार

September 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group