TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतीय जैन संघटनेतर्फे अनेर डॅम येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 2, 2023
in चोपडा, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) भारतीय जैन संघटना शाखा चोपडाच्या वतीने अनेर डॅम येथील आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटप दि.३१ रोजी करण्यात आल्या. जवळपास पाचशे तर सहाशे विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले.

भारतीय जैन संघटना दरवर्षी शैक्षणिक साहित्य विविध शाळांमध्ये जाऊन वाटप करत असते. यावर्षी देखील सालाबादाप्रमाणे वह्या वाटप करण्याच्या मानस अनेक दिवसापासून होता आदिवासी विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी अनेर डॅम येथील महादेव आदिवासी प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा अनेर डॅम तालुका शिरपूर येथे प्रत्यक्षात जाऊन विद्यार्थ्यांना हातात वह्या वाटप करण्यात आल्या.

READ ALSO

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

यावेळी भारतीय जैन संघटनेचे चोपडा शाखेचे अध्यक्ष निर्मल बोरा,सचिव गौरव जैन ,विभागीय उपाध्यक्ष लतिष जैन, दर्शन जैन, राहुल जैन, कुशल जैन, तसेच रोटरी क्लब चे अध्यक्ष व भारतीय जैन संघटनेचे सदस्य चेतन टाटिया आदी उपस्थित होते यावेळी अनेर डॅम शाळेचे मुख्याध्यापक एस.एन. बोरसे , डी.एम. पाटील, के.एस. माळी, ए.एच. पाटील, एस.एल. मनुरे, ए.एस. पाटील, डी.आर. गोसावी, व्हि. आर. चौधरी, व्ही. पी. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन डी.एम. पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2026 !

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

March 23, 2026
Next Post

विवेकानंद विद्यालयात मुंबई येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंडित डॉ. राजा काळे यांचे एक दिवसीय गायन शिबिर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथ खडसेंच्या विजयाच्या खात्रीने गिरीश महाजन सावध !

June 20, 2022

त्याशिवाय बंडखोर एवढं धाडस करणार नाहीत : एकनाथराव खडसे !

June 27, 2022

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या कामाचा मोबदला अदा करावा

March 27, 2021

अपहरण झालेल्या तिघांची छत्तीसगडमधून सुटका ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group